‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. Read More
Prithvik Pratap , Brahmastra : काहींना ‘ब्रह्मास्त्र’ आवडला तर काहींनी हा चित्रपट पाहून नाक मुरडलं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने ‘ब्रह्मास्त्र’वर एक पोस्ट केली आहे. ...
Brahmastra: २३ सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. यात सर्वात जास्त प्रतिसाद ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळतो आहे. ...
Brahmastra Box Office Collection Day 10 : रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय. ...
Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 154.75 कोटींचा बिझनेस केला. सध्या बॉक्स ऑफिसचं चित्र काय आहे तर हळूहळू ‘ब्रह्मास्त्र’ची जादू ओसरायला लागली आहे. आकडे तर हेच सांगताहेत.... ...