लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रह्मास्त्र

ब्रह्मास्त्र, मराठी बातम्या

Brahmastra movie, Latest Marathi News

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
Brahmastra Box Office Collection Day 10: ‘ब्रह्मास्त्र’ची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, 10 व्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | Brahmastra Box Office Collection Day 10 Ranbir Kapoor Alia Bhatt film Enter 200 Crore Club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रह्मास्त्र’ची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, 10 व्या दिवशी कमावले इतके कोटी

Brahmastra Box Office Collection Day 10 : रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय. ...

Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर - Marathi News | Brahmastra fame Ranbir Kapoor-Alia Bhatt spent time with bodyguard's family, photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Brahmastra Movie: 'ब्रह्मास्त्र'च्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला करण जोहरचे सडेतोड उत्तर; म्हणाला... - Marathi News | Brahmastra Movie: Karan Johar's Answer to Questioner on 'Brahmastra' Logic; said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रह्मास्त्र'च्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला करण जोहरचे सडेतोड उत्तर; म्हणाला...

Brahmastra Movie: 'ब्रह्मास्त्र'चा निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या लॉजिकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका ट्विटर युजरला सडेतोड उत्तर दिले आहे. ...

Brahmastra Box Office Collection Day 8: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा - Marathi News | Brahmastra box office collection day 8 second friday 15 percent jump Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

Brahmastra Box Office Collection Day 8: रिपोर्ट्सनुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत शुक्रवारी 15 टक्क्यांनी वाढ झाली. ...

Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt Brahmastra Box Office Collection Day 7 First Week Total Collection 170 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!!

Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 154.75 कोटींचा बिझनेस केला. सध्या बॉक्स ऑफिसचं चित्र काय आहे तर हळूहळू ‘ब्रह्मास्त्र’ची जादू ओसरायला लागली आहे. आकडे तर हेच सांगताहेत.... ...

ब्रह्मास्त्रचा बिझनेस पाहून आलिया खूश, बॉयकॉट ट्रेंडला प्रत्यु्त्तर देत म्हणाली, 'जो बॉक्स ऑफिस में आग लगाई है...', - Marathi News | Alia Bhatt on Brahmastra box office success amid boycott trend Ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रह्मास्त्रचा बिझनेस पाहून आलिया खूश, बॉयकॉट ट्रेंडला प्रत्यु्त्तर देत म्हणाली, 'जो बॉक्स ऑफिस में आग लगाई है...',

बॉलिवूडसाठी वरदान ठरलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ब्रह्मास्त्रच्या यशावर आलिया भटनं प्रतिक्रिया दिली आहे. ...

Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक - Marathi News | Ayan Mukerji and Ranbir kapoor reached somnath to worship says thanks to everyone for Brahmastra success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक

'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर अयान मुखर्जी गुजरातमधील सोमनाथच्या दर्शनासाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरही होता. ...

Pooja Bhatt : “सगळा द्वेष सोशल मीडियावर, प्रेक्षकांना...”, ‘ब्रह्मास्त्र’ला ट्रोल करणाऱ्यांना पूजा भटचं उत्तर - Marathi News | Pooja Bhatt On Brahmastra Says All Hate Is On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सगळा द्वेष सोशल मीडियावर, प्रेक्षकांना...”, ‘ब्रह्मास्त्र’ला ट्रोल करणाऱ्यांना पूजा भटचं उत्तर

Pooja Bhatt On Brahmastra : रिलीजनंतर पाचच दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ने 150 कोटींची कमाई केली आहे. पण रिलीजआधी या चित्रपटावर बरीच टीका झाली. आता या सगळ्यावर आलियाची सावत्र बहिण पूजा भटने मौन सोडलं आहे... ...