Lovelina Borgohain, Tokyo Olympics Update: भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
Lovlina Borgohain: भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे. ...
Tokyo olympics 2021 Updates: दुखापतींनी बेजार असतानाही लढत खेळावी लागल्याचा फटका बसल्याने भारताचा बॉक्सर सतीश कौशिक याला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. ...
Mary Kom Apology : मेरी कोमने विजय झाल्याचे मानत हात वर केला होता, पण अंपायरांच्या निर्णयामुळे तिला धक्का बसला. मॅचनंतर मेरी कोमने अंपायरांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी तिला घेरले. ...
Tokyo Olympics Live Updates: युवा महिला मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण विजयासह शुक्रवारी उपांत्यफेरी गाठली. ...
Lovlina borgohain लवलीनाचं गाव छोटुंसं, वडील शेतकरी, परिस्थिती अगदीच बेताची, कोरोनाकाळात तर आई गंभीर आजारी पण म्हणून ही मुलगी मागे हटली नाही, उलट नेटानं तयारीला लागली.. Tokyo Olympics 2021, India @ Tokyo Olympics 2021 ...