लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉक्सिंग

बॉक्सिंग, मराठी बातम्या

Boxing, Latest Marathi News

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : सोनिया चहल, ज्योती गुलिया यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | National Boxing Championship: Sonia Chahal, Jyoti Gulia in quarter finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : सोनिया चहल, ज्योती गुलिया यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

चहलने 2016 साली 57 किलो वजनीगटात सुवर्णपदक तर, 2017 मध्ये कांस्यपदक मिळवले होते. तिने संध्याराणी देवीला 4-1 असे नमविले. ...

राष्ट्रीय बॉक्सिंग : नुपुरचा पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय - Marathi News | National Boxing: Nupur win in first match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय बॉक्सिंग : नुपुरचा पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय

पूरने ( 75 किलो) राजस्थानच्या श्वेतावर 5-0 ने सहज विजय मिळवून तिच्या मोहिमेला चांगली सुरुवात केली. ...

अकोला संघाला बॉक्सिंगमध्ये सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | Akola team win in boxing compitition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला संघाला बॉक्सिंगमध्ये सर्वसाधारण विजेतेपद

अकोला संघाने २६ गुणांसह ४ सुवर्ण व १ कांस्यपदक पटकावत राज्यात प्रथम स्थानासह अजिंक्यपद मिळविले. ...

 राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा :अकोल्याच्या चार बॉक्सर अंतिम फेरीत दाखल - Marathi News | State Level Boxing Tournament: Akola's Four boxers enter the final | Latest akola News at Lokmat.com

अकोला : राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा :अकोल्याच्या चार बॉक्सर अंतिम फेरीत दाखल

विजयी बॉक्सरांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान मिळणार आहे. ...

 राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ दिल्लीला रवाना - Marathi News | Maharashtra team leaves for Delhi for national school competition | Latest akola News at Lokmat.com

अकोला : राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ दिल्लीला रवाना

संघामध्ये अकोल्यातील सात बॉक्सरांचा समावेश आहे. ...

ऑलिम्पिक बॉक्सिंग सराव स्पर्धा; थापा, पूजाला ‘सुवर्ण’, आशिषला रौप्यपदक - Marathi News | Olympic boxing practice competitions; Thapa, Pujala 'gold', Ashish silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक बॉक्सिंग सराव स्पर्धा; थापा, पूजाला ‘सुवर्ण’, आशिषला रौप्यपदक

चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव याच्यावर ५-० ने मात केली ...

शिव थापा, पूजा राणी ‘सुवर्ण’साठी लढणार - Marathi News | Shiv Thapa, Pooja Rani will fight for 'Gold' in Tokyo boxing Test Event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिव थापा, पूजा राणी ‘सुवर्ण’साठी लढणार

आॅलिम्पिक बॉक्सिंग चाचणी : आशिषची ६९ किलो गटातून चमक ...

शिव थापाची उपांत्य फेरीत धडक; अन्य सहा भारतीयांचीही आगेकूच - Marathi News | Shiv Thapa's semi-final clash; The other six Indians too | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शिव थापाची उपांत्य फेरीत धडक; अन्य सहा भारतीयांचीही आगेकूच

आशियाई क्रीडा स्पर्धेची माजी कांस्यपदक विजेती पूजा राणीची लढत ब्राझीलच्या बिटरिज सोरेसविरुद्ध होईल. ...