lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोर व्याघ्र प्रकल्प

बोर व्याघ्र प्रकल्प

Bor tiger project, Latest Marathi News

बोरच्या सफारी झोनमध्ये पाहुण्या वाघाची एन्ट्री - Marathi News | Guest tiger entry into the Bor Safari zone | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरच्या सफारी झोनमध्ये पाहुण्या वाघाची एन्ट्री

बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुल ...

बोर व्याघ्रच्या वन्यप्राण्यांना टँकरचा आधार - Marathi News | Tank base for bore tiger wildlife | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्रच्या वन्यप्राण्यांना टँकरचा आधार

देशातील सर्वात छोटा व्याघ ्रप्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. या व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांचीही संख्या मोठी आहे. परंतु, सध्या अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये या उद्देशाने तीन टँकरच्य ...

महामार्गामुळे बोर नदीपात्र होणार समृद्ध - Marathi News | The bore river will become rich due to the highway | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महामार्गामुळे बोर नदीपात्र होणार समृद्ध

जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज ...

वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे - Marathi News | 75 waterfalls of the Bore tiger reserve for wildlife | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वन्यजीवांसाठी बोर व्याघ्रप्रकल्पात ७५ पाणवठे

बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर कर ...

वाघाचा हल्ला; वासरु जखमी, शेतकरी बचावला - Marathi News | Tiger attack; The calf wounded, the farmer escaped | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाघाचा हल्ला; वासरु जखमी, शेतकरी बचावला

शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली. ...

‘कॅटरिना’ची ऐट खुणावतेय पर्यटकांना - Marathi News | Tourists are katanaatatai katrina | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कॅटरिना’ची ऐट खुणावतेय पर्यटकांना

येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते. ...

जंगल सफारीतून २.५२ कोटींची ‘इन्कम’ - Marathi News | 2.52 crore income from forest safari | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जंगल सफारीतून २.५२ कोटींची ‘इन्कम’

जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला येथील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळच घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मागील १३ वर्षांमध्ये सुमारे ९० हजार ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तशी नोंदही घेण्यात आली आहे. ...

बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटिबद्ध - Marathi News | Governance is committed to protect the villages of Bore Tiger Reserve | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटिबद्ध

आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे बोर व्याघ्र प्रकल्पात आले आहेत. यामुळे या गावातील नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. हीच समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...