तो चांगला शिकला सवरलेला, लग्नही झालेले असे असताना त्याला नोकरी मिळत नव्हती़. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाने नोबल हॉस्पिटलला ई मेल करुन १० लाखांची खंडणी मागितली़ नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उघडवून देण्याची धमकी दिली होती़ . ...
लष्कराच्या के. के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन तीन जण जागीच ठार झाले. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ...