लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ - Marathi News | Plane bomb at Lohgaon in Pune; Rumors abound at the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ

संगणक अभियंत्याने विमानात बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरवली ...

अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी - Marathi News | Taliban news, A bomb blast near the northern Afghan city of Kunduz, killed at least 12 people and injured more | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी

यापूर्वी रविवारी काबुलमधील एका मशिदीबाहेर मोठा स्फोट झाला होता. ...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक - Marathi News | Arrested along with father-in-law for spreading rumors of bombing at Ambabai temple in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक

Spreading rumors of bombing in Kolhapur Ambabai Temple : भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ...

श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता - Marathi News | The plot to blow up Srinagar airport was foiled, vigilance of security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता

मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला. ...

Video : पालघरमध्ये खळबळ! समुद्र किनाऱ्यावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू  - Marathi News | Panic situation in Palghar! A bomb-like object found on the beach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पालघरमध्ये खळबळ! समुद्र किनाऱ्यावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू 

A bomb-like object found on the beach : बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केली. ...

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, ३ जवानांचा मृत्यू; २० जण जखमी - Marathi News | Pakistan quetta balochistan bomb blast many died injured in suicide bombing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, ३ जवानांचा मृत्यू; २० जण जखमी

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय - Marathi News | Another bomb blast near Kabul airport, suspected of attacking by ISIS-K | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय

Afghanistan crisis: यापूर्वी गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 170 नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...

पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्बस्फोट, 8 चिनी अभियंत्यांचा मृत्यू, तालिबानवर संशय - Marathi News | Pakistan Chinese engineers killed in balochistan Gwadar blast taliban suspected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्बस्फोट, 8 चिनी अभियंत्यांचा मृत्यू, तालिबानवर संशय

पाकिस्तानात चिनी अभियंत्यांना लक्ष्य करणारा हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी अप्पर कोहिस्तान जिल्ह्यातील दासू भागात चिनी अभियंत्यांवर हल्ला झाला होता. यात 9 चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...