बेवारस बॅगांमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींना या बॅगेत स्फोटकं तर नाही ना अशी शंका वाटू लागली. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी येऊन बॅगांची तपासणी केल्यानंतर प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हा थरार १ तासभर रंगला होता. ...
वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. ...
रिक्षाच्या तपासणीत मागच्या बाजूला गोणीमध्ये 250 डिटोनेटर आणि 250 जिलेटीनच्या कांडय़ा पोलिसांना आढळून आल्या. ते साहित्य आणि रिक्षा ताब्यात घेऊन पोलिसांनी गणपतसिंग सोलंकी याला अटक केली. गणपतराव हा दिव्याच्या मुंब्रादेवी कॉलनीत राहतो. त्याला न्यायालयासमो ...
9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. ...
पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. ...
देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), केळापूर व जामणी या गावकऱ्यांचा मंगळवारचा दिवस हा बॉम्बच्या हादऱ्याने उजाडला. यात सोनेगाव (आबाजी) येथील तीन तर केळापूरच्या दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे या दोन्ही गावावर शोककळा पसरली होती. ...
हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागतात. मग कामाचा परिणाम काय होईल, याचा विचारही न करता आगीच्या धगेवर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मंगळवारचा दिवस काळोख बनून आला. ...