स्फोटके, मराठी बातम्या FOLLOW Bombs, Latest Marathi News
बॅगेत बॉम्ब नसून मोबाईल पोलिसांना सापडला आहे. ...
सायन ते सीएसएमटीदरम्यान वाहतूक खोळंबली ...
मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. ...
स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ...
जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...
सध्या देशातच हायअलर्ट असातना सर्रास ही स्फोटके उपलब्ध होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ...
रंगोली परेश पटेल ही २३ वर्षीय युवती मुंबईतील मालाड (पश्चिम) भागातील असून तिच्यावर गुन्हा नोंद करुन तिला अटक करण्यात आली आहे. ...
हे दाम्पत्य गेली अनेक वर्ष वसईत राहत असून भारतीय कलम स्फोटक पदार्थ अधिनियम4/ख प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. ...