रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) च्या दिल्लीतील मुख्यालयात देऊन तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ...
स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली. ...
संशयितांनी भुईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होतो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे. ...
उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले. ...
हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ...