आधी मोदींना ट्विटरवरुन शिव्या घातल्या. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. ...