Bollywood, Latest Marathi News
सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाविषयी अभिनेत्री कंगना राणौतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली कंगना? ...
तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी? ...
'छावा'नंतर लक्ष्मण उतेकरांच्या नवीन सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार, असं बोललं जातंय ...
Partho Ghosh Passes Away: पार्थो घोष यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...
परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' मध्ये परतण्याची विनंती एका चाहत्याने केली. त्यावर परेश रावल यांनी मोजक्या शब्दात दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...
आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याची सहकलाकार जिनिलियाच्या कामाबद्दल कौतुक केलं. ...
'हाऊसफुल ५' सिनेमाने वीकेंडला चांगली कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे ...
मिथुन चक्रवर्तींच्या या वागण्यावरुन अभिनेत्री थेट सेटच सोडून गेलेली ...