लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Aamir Khan upcoming movie sitaare zameen par first poster and release date revealed genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

आमिर खान-जिनिलीया देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं पहिलं ऑफिशिअल पोस्टर रिलीज झालं असून तारीखही समोर आली आहे (aamir khan) ...

बाबिलने व्हिडीओत नाव घेतल्यानंतर अनन्या पांडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "तुझ्यासोबत मी..." - Marathi News | Ananya Panday first reaction after Babil khan took her name in the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबिलने व्हिडीओत नाव घेतल्यानंतर अनन्या पांडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "तुझ्यासोबत मी..."

बाबिल खानने काल व्हिडीओत अनन्या पांडेचं नाव घेऊन बॉलिवूड फेक आहे, असा खुलासा केला. पुढे बाबिलने माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला असून सर्वांची माफीही मागितली. या सर्व प्रकरणार अनन्या पांडे काय म्हणाली? ...

"याबद्दल लोकांना ठरवू द्या...", पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले... - Marathi News | south actor prakash raj supports to pakistani actor fawad khan and vaani kapoor abir gulaal movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"याबद्दल लोकांना ठरवू द्या...", पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'अबीर गुलाल' चित्रपटाला खूप विरोध होत आहे. ...

"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..." - Marathi News | actor Nawazuddin Siddiqui big statement on bollywood and anurag kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."

नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं. नवाजने केलेल्या बिनधास्त बेधडक वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. काय म्हणाला अभिनेता ...

'रेड २' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या - Marathi News | Raid 2 OTT Release: When and Where to Watch Ajay Devgn's Crime Thriller Online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेड २' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या

राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा क्राईम थ्रिलर चित्रपट हा २०१८ मधील 'रेड' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ...

"बॉलिवूड फेक, वाईट", बाबिल खानचा खळबळजनक व्हिडीओ, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाउंट - Marathi News | Babil Khan Crying And Bollywood Fake Claim Video Viral He Delete Instagram Account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूड फेक, वाईट", बाबिल खानचा खळबळजनक व्हिडीओ, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाउंट

बाबिल खाननं भावनिक व्हिडीओ शेअर करत थेट अनन्या पांडे, अर्जुन कपूर यांचं नाव घेतलं... ...

'Raid 2'नंतर चर्चेत रितेश देशमुख; टीका-ट्रोलिंगला दिलं उत्तर, वडिलांचा सल्ला ठरला मार्गदर्शक - Marathi News | Raid 2 Star Riteish Deshmukh Talked About Vilasrao Deshmukh, Criticism And Trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Raid 2'नंतर चर्चेत रितेश देशमुख; टीका-ट्रोलिंगला दिलं उत्तर, वडिलांचा सल्ला ठरला मार्गदर्शक

रितेश देशमुखनं जागवली विलासराव देशमुखांबाबतची आठवण ...

WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..." - Marathi News | waves summit 2025 Saif Ali Khan in conversation with netflix ceo ted sarandos talkes about mahabharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रामायण, महाभारतासारख्या कथा...", सैफ अली खानने नेटफ्लिक्स सह-सीईओंसौबत केली चर्चा

भारताच्या संस्कृतीबद्दल काय म्हणाला सैफ अली खान? ...