लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"ड्रग्ज घेतले म्हणून कॉलेजमधून काढलं", प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा; आईने गाजवलीय मराठी इंडस्ट्री - Marathi News | pratik babbar thrown out of college because of drugs mother smita patil is great actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ड्रग्ज घेतले म्हणून कॉलेजमधून काढलं", प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा; आईने गाजवलीय मराठी इंडस्ट्री

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता ड्रगच्या आहारी गेला होता. त्यामुळेच त्याला कॉलेजमधून काढण्यात आलं होतं. त्याच्या आईने मराठी इंडस्ट्री गाजवली आहे ...

"काही लोकांना असं वाटलं की...", 'बेबी जॉन'च्या अपयाशावर वामिका गब्बी काय म्हणाली? - Marathi News | bollywood actress wamiqa gabbi shared the reason about baby john movie failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही लोकांना असं वाटलं की...", 'बेबी जॉन'च्या अपयाशावर वामिका गब्बी काय म्हणाली?

"रिमेक आहे म्हणजे लोकांना वाटलं की...", 'बेबी जॉन'च्या अपयशावर वामिका गब्बीची प्रतिक्रिया चर्चेत ...

सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Actor jatin suri girlfriend makes serious allegations of blackmaining police reached | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध अभिनेत्यावर त्याच्या गर्लफ्रेंडने गंभीर आरोप केल्याने अभिनेत्याला पोलिस सेटवरुनच चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. कोण आहे हा अभिनेता? ...

बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड! अजय देवगण- रितेश देशमुखचा 'रेड २' लवकरच गाठणार १०० कोटींचा पल्ला  - Marathi News | bollywood raid 2 box office collection day 7 starring ajay devgn riteish deshmukh and vaani kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड! अजय देवगण- रितेश देशमुखचा 'रेड २' लवकरच गाठणार १०० कोटींचा पल्ला 

'रेड-२' ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड! सात दिवसांत केली दमदार कमाई  ...

"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा - Marathi News | deepika padukone reveals last two months of pregnancy was not easy talks about motherhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा

प्रेग्नंसी आणि आता पोस्टपार्टमबद्दल दीपिका म्हणाली... ...

"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम - Marathi News | aamir khan hints mahabharat project starting soon talks about character he wishes to play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम

'महाभारत माझा ड्रीम प्रोजेक्ट', आमिर म्हणाला... ...

'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | Bollywood make a movie on Operation Sindoor vicky kaushal ashay kumar will play the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

Movie on Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला आणि 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा रंगली. याच मिशनवर बॉलिवूडने सिनेमा बनवावा आणि त्या सिनेमात कोणाला कास्ट करावं, याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सेनेच्या एअर स्ट्राईकवर आधारीत हे सिनेमे चर्चेत, तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | after Operation Sindoor this movies based on air strike must watch fighter sky force | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सेनेच्या एअर स्ट्राईकवर आधारीत हे सिनेमे चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?

movies on air strike: भारतीय सेनेने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानचा चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानिमित्ताने भारतीय मनोरंजन विश्वातील या सिनेमा आणि वेबसीरिजची चर्चा रंगली आहे ...