लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

दुसऱ्यांदा गरोदर असलेली सोनम कपूर सासूबाईंबद्दल काय म्हणाली? लिहिते- "तुम्ही कुटुंबाला..." - Marathi News | Sonam Kapoor who is pregnant for the second time wrote a special post about her mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्यांदा गरोदर असलेली सोनम कपूर सासूबाईंबद्दल काय म्हणाली? लिहिते- "तुम्ही कुटुंबाला..."

आज सोनमची सासू प्रिया आहुजा यांचा वाढदिवस असून, या निमित्ताने सोनमने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे ...

"अरिजीत माझ्याकडे आला अन् म्हणाला, भैय्या...", अभिजीत सावंतने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | abhijeet sawant recalls anecdote of arijit singh both came together for doing charitable show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरिजीत माझ्याकडे आला अन् म्हणाला, भैय्या...", अभिजीत सावंतने सांगितला 'तो' किस्सा

'बिग बॉस मराठी ५' मध्ये सहभागी झाल्यामुळे आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. ...

विजय-रश्मिकाच्या लग्नाचे फोटो बघताच लोकप्रिय अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणते- "तुम्हाला आयुष्यभर..." - Marathi News | actress kriti senon bursts into tears after seeing Vijay-Rashmika's wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय-रश्मिकाच्या लग्नाचे फोटो बघताच लोकप्रिय अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणते- "तुम्हाला आयुष्यभर..."

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. या शाही सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीला मात्र अश्रू अनावर झाले ...

रितेश देशमुखला 'लॉटरी' लागणार! अभिनेत्याच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सिक्वल येणार? - Marathi News | Riteish Deshmukh will have to win the 'lottery'! Will there be a sequel to the actor's hit film 'Ya'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखला 'लॉटरी' लागणार! अभिनेत्याच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सिक्वल येणार?

रितेश देशमुखचा २००६ साली एक सिनेमा आला होता. खूप लोकप्रिय झाला. आता याच सिनेमाचा पुढचा भाग येणार आहे ...

विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो? - Marathi News | On the day of Vijay-Rashmika wedding famous actor allu sirish announced his wedding date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो?

नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे नुकतंच लग्नबंधनात अडकले. या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. ...

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | after kalki 2898 ad sequel and spirit movie deepika padukone out from white lotus season 4 know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिका पादूकोणचा या प्रोजेक्टमधून पत्ता कट! 'हे' आहे कारण  ...

"आता माझ्याशी लग्न कोण करेल?" अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा ऐकून वैतागली - Marathi News | actress akshara singh upset after hearing about an affair with a famous actor pawan singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आता माझ्याशी लग्न कोण करेल?" अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा ऐकून वैतागली

एका ३२ वर्षीय अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. पण आता मात्र ही अभिनेत्री लग्न करण्याच्या विचारात आहे. ...

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार! पुरुष कलाकारांपेक्षा घ्यायची जास्त फी, स्टारडम पुढे भलेभले झाले फेल - Marathi News | bollywood lady superstar sridevi charge more than male actors know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची लेडी सुपरस्टार! पुरुष कलाकारांपेक्षा घ्यायची जास्त फी, स्टारडम पुढे भलेभले झाले फेल

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये झळकणारी सौंदर्यवती, लेडी सुपरस्टार म्हणायचे लोक; स्टारडममध्ये जितेंद्र-धर्मेंद्र यांना द्यायची टक्कर ...