लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

गुडन्यूज! बॉलिवूड कपल लग्नानंतर ४ वर्षांनी होणार आईबाबा, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट - Marathi News | rajkumar rao and patralekha soon to be parents actor shared good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! बॉलिवूड कपल लग्नानंतर ४ वर्षांनी होणार आईबाबा, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

कियारा अडवाणीनंतर आणखी एका अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! ...

इमरान हाश्मीची जोडी जुळणार जिनिलिया देशमुखसोबत, ‘गनमास्टर G9’ सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Emraan Hashmi and genelia deshmukh upcoming movie gunmaster g9 announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीची जोडी जुळणार जिनिलिया देशमुखसोबत, ‘गनमास्टर G9’ सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

‘गनमास्टर G9’ सिनेमाची घोषणा झाली असून इमरान हाश्मी आणि जिनिलिया देशमुख या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहेत. जाणून घ्या सिनेमाबद्दल ...

Udaipur Files : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात खळबळ, कन्हैय्यालाल हत्या प्रकरणावर आधारीत कहाणी, जाणून घ्या - Marathi News | Vijay Raj upcoming movie udaipur files controversy real story details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात खळबळ, कन्हैय्यालाल हत्या प्रकरणावर आधारीत कहाणी, जाणून घ्या

Udaipur Files Kanhaiya Lal Tailor Murder : विजय राजच्या नव्या सिनेमामुळे देशात वाद निर्माण झाला असून सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिनेमा भारतात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे ...

आँखो की गुस्ताखियां! १३ वर्ष लहान शनाया कपूरसोबत इंटिमेट सीन, विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया - Marathi News | Vikrant Massey reacts to intimate scene with 13 years younger actress Shanaya Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आँखो की गुस्ताखियां! १३ वर्ष लहान शनाया कपूरसोबत इंटिमेट सीन, विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया

विक्रांत आणि शनायाने सिनेमात किसींग सीनही दिले आहेत. १३ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन दिल्यावरुन विक्रांतने आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- "रणबीरने सर्वांसमोर.." - Marathi News | last day on the sets of Ramayana movie ranbir kapoor ravi dubey sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- "रणबीरने सर्वांसमोर.."

'रामायण' सिनेमाच्या सेटवर रणबीरचं वागणं कसं होतं? शेवटच्या दिवशी सेटवर काय घडलं? याचा मोठा खुलासा लक्ष्मणाने केला आहे ...

काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर  - Marathi News | south actress ramayana movie fame sai pallavi debut with junaid khan in ek din film released date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर 

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र - Marathi News | Jethalal fame Dilip Joshi shared weight loss secret for loss 16 kg wight in one month | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र

दिलीप जोशीने फक्त दीड महिन्यात एक खास गोष्ट केली. त्यामुळे अभिनेत्याचं वजन कमी होण्यास मदत झाली. काय केलं जेठालालने? जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा - Marathi News | ranveer singh sanjay dutt arjun rampal akshaye khanna starrer dhurandhar movie pakistan scenes shot in thailand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा

सिनेमाच्या टीझरमधील अनेक सीन्समध्ये पाकिस्तान दिसत आहे. या सीन्सचं शूट नक्की कुठे झालं माहितीये का? ...