लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणं...", ८ तास काम करण्याच्या मागणीवर बॉलिवूड अभिनेत्याचं स्पष्ट वक्तव्य, दीपिकावर साधला निशाणा? - Marathi News | bollywood actor kunal khemu reation on 8 hour work shift controversy respond to deepika padukone demand  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणं...", ८ तास काम करण्याच्या मागणीवर बॉलिवूड अभिनेत्याचं स्पष्ट वक्तव्य, दीपिकावर साधला निशाणा?

"तुम्हाला कामाच्या वेळेवर नियंत्रण हवे असेल, तर...",बॉलिवूड कामाच्या तासाच्या मागणीबद्दल अभिनेता स्पष्टच बोलला  ...

१० वर्षांनी 'फोर्स'चा तिसरा भाग येणार; 'हा' सुपरस्टार अभिनेता जॉन अब्राहमसोबत झळकणार, सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | actor harshvardhan rane will be seen with john abraham in force 3 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांनी 'फोर्स'चा तिसरा भाग येणार; 'हा' सुपरस्टार अभिनेता जॉन अब्राहमसोबत झळकणार, सेटवरील फोटो व्हायरल

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक वाट पाहत होते, त्या 'फोर्स ३' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ...

यामी गौतम विरुद्ध कृती सनॉन? सोशल मीडियावरील 'कोल्ड वॉर'च्या चर्चेवर यामीने मांडली भूमिका - Marathi News | yami gautam speaks on talks of cold war with kriti sanon over liking her post which is negative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतम विरुद्ध कृती सनॉन? सोशल मीडियावरील 'कोल्ड वॉर'च्या चर्चेवर यामीने मांडली भूमिका

'थर्ड क्लास' पीआर स्टंटचा आधार..., काय म्हणाली यामी गौतम? ...

अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी - Marathi News | Nayanthara Buy Rs 31.5 Crore Duplex Apartment In Chennai's Poes Garden Know Her Property Net Worth Fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी

लोकप्रिय अभिनेत्री आलिशान रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. ...

छोट्या कार्यक्रमात परफॉर्मन्स आणि साध्या गाड्यांमधून प्रवास! गोविंदाने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला- "देवाना मला..." - Marathi News | govinda talk about Performances at small events and travel in simple cars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या कार्यक्रमात परफॉर्मन्स आणि साध्या गाड्यांमधून प्रवास! गोविंदाने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला- "देवाना मला..."

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका शालेय कार्यक्रमात गोविंदाने डान्स केला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या सर्व टीकेवर गोविंदाने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय. ...

"मी भारत सोडून जात आहे" बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा निर्णय; देश सोडण्याचं सांगितलं कारण - Marathi News | Mandana Karimi Breaks The Silence On Why She Decided To Leave India Khamenei Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी भारत सोडून जात आहे" बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा निर्णय; देश सोडण्याचं सांगितलं कारण

बॉलिवूड अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात, भारत सोडून जाण्याचा घेतला निर्णय ...

"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा - Marathi News | Deepika Padukone's special revelation about her daughter dua ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा

बॉलिवूडची लाडकी जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या दुआच्या जन्मामुळे पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली, तरी अधूनमधून ती दुआबद्दलच्या खास गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते ...

प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख - Marathi News | dhurandhar the revenge trailer will be out tomorrow makers official announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख

रणवीर सिंहने शेअर केलं पोस्टर, येतोय 'धुरंधर: द रिव्हेंज'चा ट्रेलर ...