लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Kantara Chapter 1 X Review box office collection rishabh shetty rukmini vasanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

'कांतारा चाप्टर १' सिनेमा आज रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या कसा आहे सिनेमा ...

"तू केलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी...", सोनाली बेंद्रेनं व्यक्त केलं आईवरील प्रेम, म्हणाली... - Marathi News | Sonali Bendre Shared Post For Mother On Her Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू केलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी...", सोनाली बेंद्रेनं व्यक्त केलं आईवरील प्रेम, म्हणाली...

सोनाली बेंद्रेनं तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

सुनील दत्त यांचा जावई, तरीही बहरली नाही कारकिर्द; चित्रपटांपेक्षा 'त्या' अफेअर्सचीच रंगली चर्चा! - Marathi News | bollywood actor sunil dutt son in law kumar gaurav entertainment industry journey and love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुनील दत्त यांचा जावई, तरीही बहरली नाही कारकिर्द; चित्रपटांपेक्षा 'त्या' अफेअर्सचीच रंगली चर्चा!

हिंदी सिनेविश्वात असे अनेक कलाकार सापडतील जे आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाले. ...

समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... - Marathi News | The entire Bollywood was shocked! shortage of money, student of the year 2 actor Vishal Brahma became a drug smuggler; When he was caught with drugs worth 40 crores, the buzz exploded... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...

Vishal Brahma Arrested: नायजेरियन टोळीने हॉलिडे पॅकेज दिले, येताना ड्रग्ज सोबत घेऊन येण्यास सांगितले. एवढी कसली वेळ आली होती... ...

'रामायण'च्या VFX साठीच लागणार ३०० दिवस? रणबीर कपूरच्या सिनेमाबद्दल नवीन अपडेट - Marathi News | ramayana movie ranbir kapoor starrer project first part shoot is done vfx will take 300 days to complete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या VFX साठीच लागणार ३०० दिवस? रणबीर कपूरच्या सिनेमाबद्दल नवीन अपडेट

'रामायण' भाग १ चं शूटिंग जून महिन्यातच संपलं. ...

'महावतार नरसिंह'नंतर आता 'कुरुक्षेत्र', ॲनिमेटेड रुपात महाभारताची गाथा दिसणार, ट्रेलर बघाच - Marathi News | after Mahavatar Narasimha now Kurukshetra animated movie mahabharta netflix india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह'नंतर आता 'कुरुक्षेत्र', ॲनिमेटेड रुपात महाभारताची गाथा दिसणार, ट्रेलर बघाच

'महावतार नरसिंह' सिनेमानंतर आता कुरुक्षेत्र हा ॲनिमेटेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात महाभारताची भव्यदिव्य गाथा दिसणार आहे ...

रणबीर कपूरने घेतली रणवीर सिंहची जागा? संजय लीला भन्साळींच्या महत्वाकांक्षी सिनेमाची चर्चा - Marathi News | ranbir kapoor to replace ranveer singh in sanjay leela bhansali s project baiju bawra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने घेतली रणवीर सिंहची जागा? संजय लीला भन्साळींच्या महत्वाकांक्षी सिनेमाची चर्चा

रणबीर कपूर-रणवीर सिंह यांच्यात कोल्ड वॉर? ...

'बॉर्डर'मधील सुनील शेट्टीची सुंदर पत्नी सध्या काय करते?; २८ वर्षांनंतर ओळखूच येणार नाही इतकी बदलली - Marathi News | border movie sunil shetty wife actress sharbani mukherjee current look life family affair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर'मधील सुनील शेट्टीची सुंदर पत्नी सध्या काय करते?; २८ वर्षांनंतर ओळखूच येणार नाही इतकी बदलली

'बॉर्डर' सिनेमात झळकलेली सुनील शेट्टीची सुंदर बायको नुकतीच नवरात्र उत्सवात सहभागी झाली होती. तेव्हा तिला बघून अनेकांनी तिला ओळखलं नाही ...