लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

रावणाची दहा डोकी लावली अन् 'छम्मक छल्लो'वर नाचली; राखी सावंतचा नवीन व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही - Marathi News | rakhi sawant put on ten heads of Ravana and laughed out loud dasara special video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रावणाची दहा डोकी लावली अन् 'छम्मक छल्लो'वर नाचली; राखी सावंतचा नवीन व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही

राखी सावंतने दसऱ्यानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे ...

पंजुर्ली देव अंगात आला! 'कांतारा चाप्टर १' पाहिल्यानंतर प्रेक्षकाने थिएटरबाहेर काय केलं? सर्वजण झाले स्तब्ध - Marathi News | audience gone mad after watch kantara chapter 1 movie video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंजुर्ली देव अंगात आला! 'कांतारा चाप्टर १' पाहिल्यानंतर प्रेक्षकाने थिएटरबाहेर काय केलं? सर्वजण झाले स्तब्ध

'कांतारा चाप्टर १' पाहिल्यानंतर एक प्रेक्षक इतका भारावला आहे की त्याने थिएटरबाहेर अशी कृती केली की सर्वजण पाहतच राहिले. काय घडलं नेमकं? जाणून घ्या ...

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाचं झालं बारसं; नाव ठेवलंय खूपच खास, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | actress lavanya tripathi and varun tej son vaayuv naming ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाचं झालं बारसं; नाव ठेवलंय खूपच खास, तुम्हीही कराल कौतुक

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचं बारसं झालं आहे. अभिनेत्रीने मुलाचं ठेवलेलं खास नाव बघून तुम्हीही कराल कौतुक ...

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं निधन, अनेक दिवसांपासून सुरु होते उपचार - Marathi News | Bigg Boss actress sapna chaudhary mother passes away due to jaundice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं निधन, अनेक दिवसांपासून सुरु होते उपचार

बिग बॉस अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या आईचं निधन झालं आहे ...

दसऱ्याच्या शुभदिनी 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणचा व्हिडीओ चर्चेत, DP दादाने सांगितलं बायकोचं नाव - Marathi News | bigg boss marathi winner reelstar Suraj Chavan wife and girlfriend video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दसऱ्याच्या शुभदिनी 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणचा व्हिडीओ चर्चेत, DP दादाने सांगितलं बायकोचं नाव

सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या छकुलीचा चेहरा दाखवला आहे, कोण आहे ती? ...

Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक - Marathi News | Archana Puran Singh vlog mumbai struggles money | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक

Archana Puran Singh : अर्चना यांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली आणि एक-एक रुपया कसा महत्त्वाचा होता हे सांगितलं. ...

वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय - Marathi News | Roshna Ann Roy And Kichu Tellus Get Divorced Decide To Separate After 5 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

दसऱ्याच्या शुभदिनी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे ...

Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Kantara Chapter 1 X Review box office collection rishabh shetty rukmini vasanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

'कांतारा चाप्टर १' सिनेमा आज रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या कसा आहे सिनेमा ...