लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'बॉर्डर-२' मुळे लेकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी; असं काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor suniel shetty defend son ahan shetty over border 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर-२' मुळे लेकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी; असं काय म्हणाला?

अभिनेता सुनील शेट्टी हा बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. ...

समोर आलं कियारा आडवाणीच्या परफेक्ट बिकिनी लुकचं सिक्रेट, 'अशी' घेतली मेहनत! - Marathi News | Kiara Advani's War 2 Bikini Look Anaita Shroff Talks About Viral Bikini Moment From War 2 Teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समोर आलं कियारा आडवाणीच्या परफेक्ट बिकिनी लुकचं सिक्रेट, 'अशी' घेतली मेहनत!

सध्या सगळीकडे कियाराच्या बिकिनी लूकची तुफान चर्चा आहे.  ...

'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या- - Marathi News | Sushant Singh Rajput did not commit suicide, he was murdered Usha Nadkarni clearly said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या-

उषा नाडकर्णींनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल मोठा खुलासा केला आहे. याशिवाय त्याला मारलंय, असा गंभीर आरोपही केला आहे. काय म्हणाल्या? ...

नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा - Marathi News | amruta khanvilkar at kesari veer screening to support husband himanshu malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा

राखाडी रंगाच्या साडीत सुंदर दिसली अमृता ...

ना ख्रिसमस, ना ईद...; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुखचा 'किंग' चित्रपट, जाणून घ्या तारीख - Marathi News | bollywood actor shahrukh khan action thriller king movie new release date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना ख्रिसमस, ना ईद...; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुखचा 'किंग' चित्रपट, जाणून घ्या तारीख

प्रतीक्षा संपली! ईदला नव्हे तर 'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुखचा 'किंग' चित्रपट; काय आहे कारण? ...

मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का - Marathi News | actress Athiya Shetty quits Bollywood after mother sunil shetty revealed kl rahul wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का

Athiya shetty quits bollywood: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. अथियाचे बाबा आणि अभिनेते सुनील शेट्टींनी यामागचं कारण सविस्तर सांगितलं आहे ...

दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं - Marathi News | deepika padukone out of prabhas starrer spirit movie due to her tantrums sandeep reddy vanga s decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं

दीपिकाला नखरे महागात पडले, सिनेमातून झाली बाहेर ...

कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट - Marathi News | Marathi actress Neha Pendse made her first appearance at Cannes film festival 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट

अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे ...