लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्... - Marathi News | Major accident during screening of Mahavtaar Narasimha movie roof of theatre collapses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्...

'महावतार नरसिंह' सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं आहे. या अपघातात काही जण जखमीही झाले आहेत ...

"इथली घाण, अराजकता..." मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक करत म्हणाले... - Marathi News | Bollywood Director Hansal Mehta Slams Mumbai Praises Colombo Cleanliness Infrastructure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथली घाण, अराजकता..." मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक

कोलंबोचं कौतुक करत बॉलिवूड दिग्दर्शकानं मुंबई आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ...

'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे - Marathi News | Mahavatar Narasimha movie box office box office collection son of sardar 2 saiyaara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

'महावतार नरसिंह' सिनेमाने माउथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन मिळवलं आहे. जाणून घ्या ...

महाराष्ट्राचा जावई, केदार शिंदेंशी खास कनेक्शन! 'मिस्टर इंडिया'मधील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | mister india movie fame actor ajit vacchani had a connection with kedar shinde know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राचा जावई, केदार शिंदेंशी खास कनेक्शन! 'मिस्टर इंडिया'मधील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

महाराष्ट्राचा जावई आहे हा अभिनेता! मिस्टर इंडियामधील 'या' नायकाला ओळखलं? केदार शिंदेंसोबत खास कनेक्शन ...

बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा एका आयटम नंबरवर ठुमके लगावणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | actress priyanka chopra comback in bollywood after 6 years says report know about all information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा एका आयटम नंबरवर ठुमके लगावणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

६ वर्षानंतर बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'चं इंडस्ट्रीत दमदार कमबॅक; सोबतीला आहेत 'हे' कलाकार ...

राघव चड्ढांना पहिल्यांदा भेटल्यानंतर परिणीतीने गूगल केलेल्या 'या' गोष्टी, कपिलच्या शोमध्ये खुलासा! - Marathi News | Parineeti Chopra Reveals She Googled Raghav Chadha’s Age Height Marital Status After Their First Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राघव चड्ढांना पहिल्यांदा भेटल्यानंतर परिणीतीने गूगल केलेल्या 'या' गोष्टी, कपिलच्या शोमध्ये खुलासा!

परिणीती-राघवची लव्हस्टोरी कशी सुरु झाली? ...

चित्रपट सोडून टेलिव्हिजन का निवडलं? सोनाली बेंद्रेने सांगितलं खरं कारण, म्हणाली... - Marathi News | bollywood actress sonali bendre talk about on choosing television after film success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट सोडून टेलिव्हिजन का निवडलं? सोनाली बेंद्रेने सांगितलं खरं कारण, म्हणाली...

बॉलिवूड गाजवणाऱ्या सोनाली बेंद्रेने टीव्हीवर काम करण्याचा का घेतला? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा ...

कॅमेरा पकडून वडिलांचा व्हिडीओ केला शूट, प्रियंकाच्या लेक मालतीचा क्युट Video व्हायरल - Marathi News | Malti Marie Turns Photographer As Dad Nick Jonas Performs On Stage Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅमेरा पकडून वडिलांचा व्हिडीओ केला शूट, प्रियंकाच्या लेक मालतीचा क्युट Video व्हायरल

कॉन्सर्टमध्ये सर्वांच्या नजरा मालतीवर खिळल्या. ...