लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"माझ्या बाळाला रंगावरुन बोललात तर.."; ७ महिन्यांच्या मुलावर वर्णद्वेषी टीका, अभिनेत्रीने दिला 'हा' इशारा - Marathi News | Devoleena Bhattacharjee Files Cyber Crime Complaint Against Trolls Targeting his Son Skin Tone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या बाळाला रंगावरुन बोललात तर.."; ७ महिन्यांच्या मुलावर वर्णद्वेषी टीका, अभिनेत्रीने दिला 'हा' इशारा

अभिनेत्रीच्या अवघ्या ७ महिन्यांच्या मुलाला लोकांनी रंगावरुन चिडवलं आणि त्याच्यावर टीका केली. त्यामुळे अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांविरोधात टोकाचं पाऊल उचललं आहे ...

२२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार! - Marathi News | Must Watch Movie Sultan Salman Khan Anushka Sharma Age Gap Superhit Box Office Collection Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार!

हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? ...

"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य - Marathi News | kajol talks about her skin tone how people judged her and how she looks fair now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

अचानक गोरी कशी झाली काजोल? म्हणाली... ...

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती? - Marathi News | bollywood pakistani actress anita ayoob connection with dawood ibrahim pakistan secret agent | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?

अभिनेत्रीचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आला. त्यामुळे तिला बॉलिवूडमधून हद्दपार करण्यात आलं. सध्या ही अभिनेत्री एकांतवासात आहे ...

'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्... - Marathi News | Major accident during screening of Mahavtaar Narasimha movie roof of theatre collapses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्...

'महावतार नरसिंह' सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं आहे. या अपघातात काही जण जखमीही झाले आहेत ...

"इथली घाण, अराजकता..." मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक करत म्हणाले... - Marathi News | Bollywood Director Hansal Mehta Slams Mumbai Praises Colombo Cleanliness Infrastructure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथली घाण, अराजकता..." मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक

कोलंबोचं कौतुक करत बॉलिवूड दिग्दर्शकानं मुंबई आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ...

'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे - Marathi News | Mahavatar Narasimha movie box office box office collection son of sardar 2 saiyaara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

'महावतार नरसिंह' सिनेमाने माउथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन मिळवलं आहे. जाणून घ्या ...

महाराष्ट्राचा जावई, केदार शिंदेंशी खास कनेक्शन! 'मिस्टर इंडिया'मधील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | mister india movie fame actor ajit vacchani had a connection with kedar shinde know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राचा जावई, केदार शिंदेंशी खास कनेक्शन! 'मिस्टर इंडिया'मधील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

महाराष्ट्राचा जावई आहे हा अभिनेता! मिस्टर इंडियामधील 'या' नायकाला ओळखलं? केदार शिंदेंसोबत खास कनेक्शन ...