येत्या ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित असलेले बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऑगस्ट महिना हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. जवळपास आठ चित्रपट या महिन्यात रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कॉंटे की टक्कर ...