लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

शाहरुख खानच्या सिनेमामुळे बंद पडला 'मुन्नाभाई ३'? अखेर 'सर्किट'ने केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | Why was the movie Munna Bhai 3 suddenly shut down actor arshad warsi revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या सिनेमामुळे बंद पडला 'मुन्नाभाई ३'? अखेर 'सर्किट'ने केला खुलासा, म्हणाला...

'मुन्नाभाई चले अमेरिका' अर्थात 'मुन्नाभाई ३' सिनेमा बंद का पडला? यामागील कारण अर्शद वारसीने सांगितलं आहे ...

"फक्त ठराविक बजेट होतं म्हणून मला कास्ट केलं..."; इतक्या वर्षांनी इमरान खानने सांगितली मनातील खंत - Marathi News | Imran Khan shares his regret after so many years about casting of matru ki bijli ka mandola | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त ठराविक बजेट होतं म्हणून मला कास्ट केलं..."; इतक्या वर्षांनी इमरान खानने सांगितली मनातील खंत

इमरान खान सध्या बॉलिवूड सिनेमांपासून दूर आहे. अशातच एका मुलाखतीत इमरानने मनातील खदखद व्यक्त केली आहे ...

सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन? - Marathi News | salman khan s battle of galwan and alia bhatt s alpha clash aditya chopra may going to postpone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?

सलमान खान की वायआरएफ, कोण सिनेमा पुढे ढकलणार? ...

वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर - Marathi News | Bollywood's turnover in the construction industry exceeds Rs 1000 crores in a year; Jitendra tops the list with a turnover of Rs 855 crores | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंधेरी येथील मालकीच्या भूखंडाची विक्री तब्बल ८५५ कोटी रुपयांना केली. सुमारे अडीच एकर जागेचा हा भूखंड  आहे... ...

दीपिकापेक्षाही सुंदर पण प्रसिद्धीपासून दूर! रणवीर सिंग मोठ्या बहिणीला मानतो आपली 'दुसरी आई' - Marathi News | Ranveer Singh Elder Sister Ritika Bhavnani Details See Beautiful Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकापेक्षाही सुंदर पण प्रसिद्धीपासून दूर! रणवीर सिंग मोठ्या बहिणीला मानतो आपली 'दुसरी आई'

रणवीर सिंगच्या मोठ्या बहिणीबद्दल तुम्हाला माहितीये का? दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर ...

"पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" अभिनेत्यानं तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारत मुलांसमोर ठेवला आदर्श - Marathi News | Sunil Shetty Rejected An Tobacco Brand Advertisement Worth 40 Crore Rupees Know Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारत मुलांसमोर ठेवला आदर्श

बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं पैशांची गरज असतानाही तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारली. ...

'धुरंधर'चं यश, 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चांदरम्यान कुठे गायब आहे रणवीर सिंह? फोटो समोर - Marathi News | ranveer singh spending quality time with deepika padukone in new york after dhurandhar success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चं यश, 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चांदरम्यान कुठे गायब आहे रणवीर सिंह? फोटो समोर

रणवीर सिंहसोबत एका चाहतीने फोटो क्लिक केले आहेत ज्यात दीपिकाचीही झलक दिसत आहे. ...

इमरान खानने उघड केलं रणबीर अन् रणवीरचं मानधन; बॉलिवूडची पोलखोल करत म्हणाला... - Marathi News | Imran Khan Reveals Ranbir Kapoor And Ranveer Singh Fees Per Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान खानने उघड केलं रणबीर अन् रणवीरचं मानधन; बॉलिवूडची पोलखोल करत म्हणाला...

रणबीर-रणवीरची फी ऐकून चक्रावून जाल! इमरान खानने उघड केलं बॉलिवूडचं 'बजेट गणित' ...