बॉलिवूडमध्ये दरवर्षी सुमारे 1000 सिनेमे बनतात. यापैकी काही सुपरहिट होतात, काही हिट तर काही फ्लॉप. आज आम्ही काही बिग बजेट असलेल्या पण फ्लॉप राहिलेल्या सिनेमांबद्दल सांगणार आहोत. ...
जास्त गर्दीच्या चित्रपटांची शूटिंग सध्यातरी लवकर सुरु होणार नाहीय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी अशी चर्चा आहे की, निर्मात्यांनी या चित्रपटाची उर्वरित शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आणि देशभर या एन्काऊंटरची चर्चा रंगली. यादरम्यान एन्काऊंटरवर आधारित बॉलिवूडच्या सिनेमांचीही चर्चा सुरु झाली. पाहा तर एन्काऊंटरवर आधारित सिनेमांची यादी ...