बॉलिवुड आणि फॅशन फोटोग्राफर व्हायरलभयानी (viralbhayani) यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर इरफान यांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच त्यांनी, अखेरचा श्वास घेण्यापूर्वी इरफान खान यांचे आखेरचे शब्द काय होते, हेही सांगितले आहे. ...
अशा प्रकारे एका कलाकाराचे निघून जाणे हे फार मोठे नुकसान आहे. व्यक्तीशः माझ्यासाठीही हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या आठवणी कायमच स्मरणात राहतील, अशा शब्दांत 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...