वाजिद खानच्या निधनाने अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न झाले. त्यांचे असे अचानक जाण्याने बऱ्याचजणांना विश्वासच होत नाहीय. बॉलिवूड स्टार्स वाजिद खान यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत. ...
गेल्या महिन्यात बॉलिवूडला दोन मोठे धक्के बसले होते. अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूचे धक्के पचवत नाहीत तोच आज वॉन्टेड, दबंग, एक था टायगरसारख्या सिनेमांना संगीत देणारे वाजिद खान यांचे निधन झाले आहे. ...
अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर फंडला २५ कोटींची मदत केलीय. बीएमसीला तीन कोटी तर सिंटाला ४५ लाखांची मदत केलीय तर दुसरीकडे कुटुंबीयांच्या मदतीसाठी देखील अक्षय कुमार धावून आला आहे. ...