लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत! - Marathi News | Vaani Kapoor and Ayushmann Khurrana first time working together in Abhishek Kapoor next movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत!

आयुष्मान खुराणा त्याच्या नव्या सिनेमात एका खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याला कठोर ट्रेनिंग करावं लागणार आहे. ...

Justice For Sushant Singh Rajput... परदेशातही लागलं होर्डिंग, बहिणीने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Sushant Singh Rajput sister Shweta shares pics of actor billboard in California | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Justice For Sushant Singh Rajput... परदेशातही लागलं होर्डिंग, बहिणीने शेअर केला व्हिडीओ

सुशांतच्या मृत्यूवरून पडदा उठावा अशी केवळ भारतातीलच नाही तर त्याच्या जगभरातील फॅन्सची इच्छा आहे. सुशांतची बहीण श्वेताने कॅलिफोर्नियातील एका होर्डिंगचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर Justice For Sushant Singh Rajput... असं लिहिलंय.  ...

खुलासा! दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सांगितलं तिच्या मैत्रिणीने... - Marathi News | Disha Salian friend reveal whole story before death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सांगितलं तिच्या मैत्रिणीने...

दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे. ...

सलमानला करोडोंची कार, अमिताभ यांना अलिशान बंगला अन् रणवीरला मिळाले हे महागडे गिफ्ट...! - Marathi News | Bollywood Actors Who Received Expensive Gifts From Their Directors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानला करोडोंची कार, अमिताभ यांना अलिशान बंगला अन् रणवीरला मिळाले हे महागडे गिफ्ट...!

या स्टार्सला दिग्दर्शकांकडून मिळाल्या आहेत महागड्या भेटवस्तू... ...

आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार - Marathi News | Actor sonu sood will provide jobs to citizens collaborate with aepc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार

यापूर्वी सोनू सूदने 30 जुलैला आपल्या वाढदिवसानिमित्त तीन लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. सोनू सूदने आता APEC नावाच्या एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ...

६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for filming of artists above 65 years of age | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा

राज्य सरकारच्या दोन्ही अधिसूचना उच्च न्यायालयाने केल्या रद्द ...

Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का! - Marathi News | Shushant Singh Rajput to Sameer Sharma; 10 Bollywood & TV celebs Suicide during Lockdown period | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का!

सुशांत सिंग आत्महत्या : सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत तहकूब - Marathi News | Sushant Singh commits suicide: Hearing on petition seeking CBI probe adjourned till August 21 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंग आत्महत्या : सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत तहकूब

दोन जनहित याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत तहकूब केली. ...