लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

17 yesars of Koi Mil Gaya : आता बरीच मोठी झाली हृतिक रोशनची बच्चे कंपनी, वाचा कोण कुठे आहेत बिझी? - Marathi News | 17 yesars of Koi Mil Gaya : Hrithik Roshan aka Rohit Mehra friend changed a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :17 yesars of Koi Mil Gaya : आता बरीच मोठी झाली हृतिक रोशनची बच्चे कंपनी, वाचा कोण कुठे आहेत बिझी?

हृतिक रोशनच्या गाजलेल्या कोई मिल गया सिनेमाला १७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही हा सिनेेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मुख्य कलाकारांसोबत यातील बालकलाकारांनीही लोकप्रियता मिळवली होती. पण ते आज करतात? कसे दिसतात? हे आपण बघणार आहोत. ...

IN PICS : हे दिग्दर्शक स्टार्सपेक्षाही ‘महाग’, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी!! - Marathi News | rohit shetty to s s rajamouli south and bollywood directors And How Much They Charge Per Film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : हे दिग्दर्शक स्टार्सपेक्षाही ‘महाग’, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी!!

बॉलिवूड स्टार्सच्या मानधनाची चर्चा नेहमीच होते. पण बॉलिवूडचे दिग्दर्शक एका सिनेमासाठी किती मानधन घेतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Actor Satish Shah defeats Corona in eight days; Discharged from the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोरोनावर मात केल्यानंतर सतीश शाह यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ...

सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल - Marathi News | Sushant Singh Rajput did not have a good relationship with his father, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. ...

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल, कोरोना टेस्ट निगेटिव्ह - Marathi News | Actor Sanjay Dutt Lilavati admitted to hospital, corona test negative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल, कोरोना टेस्ट निगेटिव्ह

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आता बॉलिवूड मंडळी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. ...

रिया चक्रवर्तीने शेअर केलं तिच्या डायरीचं पान, ज्यात सुशांतच्या हस्ताक्षरात लिहिलंय खूप काही! - Marathi News | Rhea Chakraborty shares a page from diary says only property of Sushant that she have | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने शेअर केलं तिच्या डायरीचं पान, ज्यात सुशांतच्या हस्ताक्षरात लिहिलंय खूप काही!

वेगवेगळ्या आरोपांनंतर रिया चक्रवर्तीने शुक्रवारी ईडी ऑफिसमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. आता रियाने तिच्या डायरीचं एक पान शेअर केलं आहे. ...

Breaking : अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | Actor Abhishek Bachchan announces his recovery from COVID-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking : अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; चाहत्यांचे मानले आभार

बच्चन कुटुंबीयातील चारही सदस्य झाले कोरोना पॉझिटिव्ह... ...

Hotness Alert! अभिनेत्री अमायराच्या Black & White हॉट फोटोंचा धुमाकूळ, एकदा बघाल बघतच रहाल! - Marathi News | Actress Amyra Dastur beautiful black and white photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! अभिनेत्री अमायराच्या Black & White हॉट फोटोंचा धुमाकूळ, एकदा बघाल बघतच रहाल!

अमायराने आपल्या सात वर्षांच्या करिअरमध्ये लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलंय. त्यासोबत ती सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे ...