खाल्ल्या ताटाला भोक पाडण्याचं काम काही लोक करत असल्याचा आऱोप जया बच्चन यांनी काल राज्यसभेत केल्यानंतर आता कंगनाने एक सनसनाटी गौप्यस्फोट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे ...
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. ...
सध्या संजय दत्त मुंबईतच ट्रिटमेंट घेत. अशात त्याने 'शमशेरा'चं शूटींग सुरू केल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे तो नेहमी घरातून बाहेर पडतो आणि फोटोग्राफर्स त्याला कॅमेरात कैद करण्याची संधी सोडत नाहीत. ...
कंगनाने ट्विट केले होते की, इंडस्ट्रीतील पार्टीजमध्ये कोकेन सर्वात पॉप्युलर ड्रग आहे. कंगनाने लिहिले होते की, या पार्टीजमध्ये पाण्यात MDMA मिश्रित करून दिलं जातं. ...