हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर एसपी बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी त्यांना असलेली लक्षणे सांगितली होती. इतकेच नाही तर असेही म्हणाले होते की, त्यांना फार हलकी लक्षणे आहे. ...
बालसुब्रमण्यम यांच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी दु:खं व्यक्त करत आहेत. ज्यात सलमान खान आणि संगीतकार ए.आर.रहमान यांचाही समावेश आहे. ...
SP Balasubramaniam : बालसुब्रमण्यम हे केवळ एक चांगले गायकच नाही तर तेवढेच कमाल डबिंग आर्टिस्टही होते. डबिंगसाठी त्यांना दोनदा नंदी पुरस्कारही मिळाला आहे. नंदी पुरस्कार तेलुगू सिनेमा, थिएटर आणि टीव्ही आंध्रप्रदेश सरकारचा सर्वोच्च सन्मान आहे. ...