लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

NCB ला करण जोहरनंतर रणबीर, अर्जुन रामपालला अडकवायचंय - क्षितिज प्रसाद - Marathi News | iI was coerced into falsely implicating Ranbir, Rampal - Kshitij Prasad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCB ला करण जोहरनंतर रणबीर, अर्जुन रामपालला अडकवायचंय - क्षितिज प्रसाद

एनसीबी त्यांच्या मनातील गोष्टी त्याच्या तोंडून वदवून घेण्यासाठी त्याला टॉर्चर करत आहे. आता एनसीबीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी उलट क्षितिजवर आरोप लावलाय की, तो चौकशी सहकार्य करत नाहीये.  ...

तापसी पन्नूने 'त्या' न्यूज चॅनलची उडवली खिल्ली, मनोरंजन करण्यासाठी मानले आभार.... - Marathi News | Taapsee Pannu takes a jibe on news channels for holding the entertainment fort | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने 'त्या' न्यूज चॅनलची उडवली खिल्ली, मनोरंजन करण्यासाठी मानले आभार....

तापसी पन्नू म्हणाली की, आता काही न्यूज चॅनल्सकडून आशा केली जाऊ शकते की, ते त्यांचा फोकस आता मनोरंजन करण्याऐवजी खऱ्या न्यूज दाखवण्यावर करतील. ...

 निधन झाले मिष्टी मुखर्जीचे, लोकांनी श्रद्धांजली वाहिली मिष्टी चक्रवर्तीला!! - Marathi News | mishti chakraborty issues clarification over reports mistaking her for late actress misti mukherjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : निधन झाले मिष्टी मुखर्जीचे, लोकांनी श्रद्धांजली वाहिली मिष्टी चक्रवर्तीला!!

मिष्टी चक्रवर्ती म्हणाली, मी जिवंत आहे... ...

क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक.... - Marathi News | Sonu Sood helps auto driver who lost his hand in accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक....

सोनूने लॉकडाऊन दरम्यान हजारो प्रवासी मजूरांना घरी पोहोचवलं. आता तो अशा व्यक्तीसाठी देवदूत ठरत आहे ज्याला योग्य उपचार मिळत नव्हता.  ...

बॉलीवूडमध्ये ड्रग्जचा वापर, अक्षयचा धक्कादायक खुलास - Marathi News | Drug use in Bollywood, Akshay's shocking revelation | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडमध्ये ड्रग्जचा वापर, अक्षयचा धक्कादायक खुलास

...

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे निधन, वयाच्य 27 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास - Marathi News | actress misti mukherjee passes away due to kidney failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे निधन, वयाच्य 27 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

मिष्टी दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. ...

तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली - - Marathi News | Do not compare my harassment case to Payal Ghosh sexual harassment allegations says Tanushree Dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली -

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावरून तनुश्री दत्ताने मौन सोडलं आहे. ...

VIDEO : माधुरीचा 'हमको आजकल हैं इंतजार' गाण्यावरील लाइव्ह डान्स अन् अदा पाहून फॅन्स घायाळ - Marathi News | Madhuri Dixit dance on humko aajkal hai intezaar song video viral on internet- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : माधुरीचा 'हमको आजकल हैं इंतजार' गाण्यावरील लाइव्ह डान्स अन् अदा पाहून फॅन्स घायाळ

या व्हिडीओत माधुरी तिच्या फेमस गाण्यावर एका स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी माधुरीला या गाण्यावर लाइव्ह डान्स करताना पाहून लोक खूश झाले आहेत. ...