एकेकाळी विनोद खन्ना अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे अभिनेते ठरले होते. पण नशीबाला वेगळंच मान्य होतं. विनोद खन्ना यांनी आध्यात्माचा मार्ग निवडला. चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी... ...
नेपोटिज्मवरून आपलं मत मांडत असताना सुनील शेट्टीने सांगितले की, जेव्हा त्याचा मुलगा अहान आणि मुलगी अथिया यांचं नाव यात येतं तेव्हा त्याला कसं वाटतं. ...
सध्या नेहाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओ नेहा तिचा भाऊ टोनी कक्कडचं सुपरहिट गाणं 'कुर्ता पजामा' जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ...
टीझर पाहून सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते. पण बेल बॉटममध्ये अक्षय कुमारसोबत तीन अभिनेत्री दिसणार आहेत. मात्र, टीझरमध्ये अक्षय एकटाच धमाकेदार एन्ट्री करणार दिसतोय. ...
सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, पालकांनी त्यांच्या तरूण होत असलेल्या मुलींना संस्कार द्यावे आणि कसं वागावं हे शिकवावं. सुरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटी भडकले आहेत. ...