लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश - Marathi News | Don't just wash your hands behind the scenes; Home Ministry orders NCB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश

NCP Bollywood Drugs News: अमली पदार्थांचे तस्कर, विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना ...

Rekha Birthday Special : '....म्हणून अमिताभ बच्चन माझ्यावरील प्रेम लपवतात', रेखा यांनी सांगितलं होतं याचं कारण! - Marathi News | Rekha Birthday Special : Story of love affair with Amitabh Bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Rekha Birthday Special : '....म्हणून अमिताभ बच्चन माझ्यावरील प्रेम लपवतात', रेखा यांनी सांगितलं होतं याचं कारण!

रेखा यांची अमिताभ बच्चनसोबतची जोडी सर्वात जास्त हिट राहिली. त्यांच्या ऑफ स्क्रीन जवळीकतेची सर्वात जास्त चर्चा तेव्हाही झाली आणि आजही होते. आजही लोकांना त्यांच्या किस्स्यांबाबत ऐकायला आवडतं. ...

Rekha Birthday Special: अमिताभ यांची भेट होऊ न शकल्यावर रेखा म्हणाल्या होत्या, मला मृत्यू मंजूर होता, पण... - Marathi News | Rekha Birthday Special: Rekha statement on being separated with Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rekha Birthday Special: अमिताभ यांची भेट होऊ न शकल्यावर रेखा म्हणाल्या होत्या, मला मृत्यू मंजूर होता, पण...

रेखा या अमिताभ बच्चन यांना भेटू शकल्या नाही त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, 'मला मृत्यू मंजूर होता, पण असं लाचार जगणं मंजूर नाही'. ...

पायल घोष केसवरून रिचा चड्ढाला तापसी पन्नूने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली.... - Marathi News | Taapsee Pannu suggests Richa Chadha to visit NCW office and make herself visible and audible in Payal Ghosh case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल घोष केसवरून रिचा चड्ढाला तापसी पन्नूने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली....

रिचाने पायल घोषचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासोबत दिसत होती. आता या प्रकरणावरून रिचाला अभिनेत्री तापसी पन्नूने सल्ला दिला आहे.  ...

'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ... - Marathi News | Transgende activist Laxmi Narayan Tripathi praises Akshay Kumar film Laxmi Bomb trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ...

लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचा ट्रेलर ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही पाहिला आणि त्यांना हा ट्रेलर खूप आवडला. त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.  ...

अ‍ॅक्टिंग असो वा स्टाईल बॉलिवूड हिरोंना ‘टफ फाईट’ देतात साऊथचे हे सुपरस्टार्स!! - Marathi News | Impeccably Dressed South Indian Actors Who Give Bollywood Actors A Tough Competition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्टिंग असो वा स्टाईल बॉलिवूड हिरोंना ‘टफ फाईट’ देतात साऊथचे हे सुपरस्टार्स!!

साऊथचे डॅशिंग हिरो... ...

मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Do you know the huge price of Ranbir Kapoor new electric cycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्...

नुकताच रणबीर कपूरची एका नव्या इलेक्ट्रिक बाईकवर फिरताना दिसला. लाल रंगाची ही ई-बाईक आकर्षक तर आहेच. ...

VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट.... - Marathi News | How Salman Khan, Disha Patani and Jackie Shroff are shooting for Radhe your most wanted bhai amid-coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....

काही दिवसांपूर्वीच सलमान खान याने एक फोटो शेअर करून सांगितले होते की, राधे सिनेमाचं शूटींग सुरू झालं आहे. ...