कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Bollywood, Latest Marathi News
PVR cinemas : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा हॉल मालकांनी आणि प्रेक्षकांनी यासाठी विशेष खबरदारी घ्यायला हवी. ...
जेनेलिया या व्हिडीओत तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत आहे. ज्याने प्रोटेक्टिव किट आणि फेस शील्ड घातलेलं आहे. जेनेलिया व्हॅनिटी मिररसमोर आहे. ...
आता कंगनाने एक योगा करताना फोटो शेअर केलाय. ज्यात तिने सांगितले की, तिला थलाइवीसाठी तिला २० किलो वजन वाढवलं होतं. ...
अनन्या ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अनन्याला कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे. पण ती कधी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही. ती नेहमीच तिचे स्टायलिश फोटो शेअर करत राहते. ...
तनिष्कच्या जाहिरातीला विरोध करणा-यांवर जोरदार निशाणा साधला. ...
नोराच्या एका नव्या म्युझिक व्हिडीओच्या शूटचा व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत नोरा रॅपर गुरू रंधावासोबत डान्स करताना दिसत आहे. ...
आपली विचारसरणी, आपल्या योजना जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवायच्या तर बॉलिवुड आपल्या ताब्यात हवे, असे मोदी व भाजपला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु होताच गेल्या काही वर्षांत बॉलिवुडही हिंदुत्ववाद आणि सेक्युलरॅझम या विचारसरणीत विभागले गेले. ...
सचिन जोशीने २०११ मध्ये 'अजान' या हिंदी सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्याला सोमवारी रात्री मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली. त्याला हैद्राबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. ...