लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

SEE PICS : किमी ते मंदाकिनी... 80 दशकातील अभिनेत्रींचे शॉकिंग ट्रॉन्सफॉर्मेशन! - Marathi News | kimi katkar to mandakini see shocking transformation of 80s famous actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : किमी ते मंदाकिनी... 80 दशकातील अभिनेत्रींचे शॉकिंग ट्रॉन्सफॉर्मेशन!

डोळ्यांवर बसणार नाही विश्वास... ...

VIDEO : झाडाला लागलेले सफरचंद पाहून लहान मुलीसारखी उड्या मारू लागली शिल्पा शेट्टी! - Marathi News | Shilpa Shetty who was in Manali and she went for apple picking in her free time watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : झाडाला लागलेले सफरचंद पाहून लहान मुलीसारखी उड्या मारू लागली शिल्पा शेट्टी!

मनालीतील काही व्हिडीओज शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओत शिल्पा दूरूनच सफरचंदाचं झाड पाहून आनंदाने नाचू लागली आहे. ...

VIDEO : दीपिका पादुकोण गोव्याला परतली, नव्या जोशाने सिनेमाच्या शूटींगसाठी आहे तयार - Marathi News | Deepika Padukone has returned to Goa and resumed the shoot of Shakun Batra next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : दीपिका पादुकोण गोव्याला परतली, नव्या जोशाने सिनेमाच्या शूटींगसाठी आहे तयार

दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करत होती. तेव्हाच तिला एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आला होता. ...

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी - Marathi News | People alleges Akshay Kumar Laxmi Bomb promotes love jihad demands ban on the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी

आता लक्ष्मी बॉम्ब सिनेमा पुन्हा एक सोशल मीडियावर वादात सापडला आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे.  ...

VIDEO : माधुरीला वाचवण्यासाठी अमिताभ-गोविंदाने गुंडांना धुतलं, अभिनेत्रीने शेअर केला सीन! - Marathi News | Bade Miyan Chote Miyan completes 22 years Madhuri Dixit shares this scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : माधुरीला वाचवण्यासाठी अमिताभ-गोविंदाने गुंडांना धुतलं, अभिनेत्रीने शेअर केला सीन!

माधुरीने सिनेमातील तो सीन शेअर केलाय ज्या सिनेमाच्या शूटींगला खरा हल्ला समजून अमिताभ आणि गोविंदा फायटींग करू लागतात. ...

कंगाल झाल्याच्या बातम्यांवर आदित्यची प्रतिक्रिया; म्हणाला - माझे सासू-सासरे काय विचार करत असतील? - Marathi News | Aditya Narayan rubbishes reports claiming he went bankrupt says what my in laws must be thinking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगाल झाल्याच्या बातम्यांवर आदित्यची प्रतिक्रिया; म्हणाला - माझे सासू-सासरे काय विचार करत असतील?

आदित्य लॉकडाऊन दरम्यान कंगाल झालाय आणि त्याच्या अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रूपये शिल्लक राहिले आहेत. आता स्वत: आदित्यने या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा! - Marathi News | Kangana Ranaut criticizes the word Bollywood for Indian film industry trends India reject Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा!

फिल्म इंडस्ट्रीत आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कंगनाला इंडस्ट्रीला बॉलिवूड म्हणणंच पसंत नाही. ...

Get well Soon Sonuda... प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण - Marathi News | Get well Soon Sonuda ... Corona infection to singer Kumar Sanu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Get well Soon Sonuda... प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलवाले या चित्रपटात प्ले बॅक सिंगिंगचं काम कुमार सानू यांनी केलं होतं. त्यातील सर्वच गाणी हीट झाली होती. ...