लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल! - Marathi News | Laxmmi Bomb Controversy : Director Raghava Lawrence opens up about why he changed title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!

आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं. ...

मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल - Marathi News | Bollywood actor’s son booked by Mumbai Police for abortion without consent, rape | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल

ही तक्रार एका महिला कलाकाराच्या आरोपाच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. या महिलेने सांगितलं की, आरोपीने वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला होता. ...

जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली' - Marathi News | Kangana Ranaut on Jaya Bachchan says first legitimate action heroine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली'

कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात ड्रगचा वापर होतो. आता कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर करत जया बच्चन यांच्या थाळीच्या वक्तव्यावर चिमटा काढला आहे.  ...

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका? - Marathi News | Kriti Sanon to play lead role opposite Prabhas in Adipurush? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. ...

VIDEO : टायगर श्रॉफच्या फ्लाइंग किकवर फिदा झाली दिशा पटानी, दिली अशी रिअ‍ॅक्शन! - Marathi News | Tiger Shroff shares stunning flying kick video Disha Patani commented on this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : टायगर श्रॉफच्या फ्लाइंग किकवर फिदा झाली दिशा पटानी, दिली अशी रिअ‍ॅक्शन!

टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात आपल्या ट्रेनरसोबत तो फ्लाइंग किकची प्रॅक्टिस करत आहे. ...

१० वर्षांपासून 'या' गंभीर समस्येचे शिकार झाले होते अनिल कपूर, सर्जरी न करता झाले आता बरे! - Marathi News | Anil Kapoor suffering from achilles tendon over 10 years now fine without any surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांपासून 'या' गंभीर समस्येचे शिकार झाले होते अनिल कपूर, सर्जरी न करता झाले आता बरे!

अनिल कपूर कितीही फिट दिसत असले तरी गेल्या १० वर्षांपासून ते पायाशी संबंधित अकिलिस टेंडन नावाच्या समस्येसोबत लढत होते. ...

महाराष्ट्र किती मोठा आहे, कल्पना आहे का?; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल - Marathi News | How big is Maharashtra, do you have an idea ?; Speak up the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र किती मोठा आहे, कल्पना आहे का?; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दलची याचिका फेटाळली ...

‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | ‘... then police will check BJP's drug connection’; Home Minister's assurance to the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन

Drugs Connection with BJP News: भाजप आणि बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही. ...