लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर... - Marathi News | Kangana Ranaut and her family attend dinner hosted by Maharaja of Nalagarh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर...

ऑक्टोबर महिन्यात कंगनाववर तुमकुर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. ...

Hotness Alert! निधी अग्रवालने शेअर केला बाथरूम सेल्फी, आतापर्यंत मिळाले ५ लाख लाइक्स... - Marathi News | Nidhhi Agerwal bathroom selfie goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! निधी अग्रवालने शेअर केला बाथरूम सेल्फी, आतापर्यंत मिळाले ५ लाख लाइक्स...

निधी अग्रवालने तिचा एका बाथरूम सेल्फी शेअर केला आहे. निधीचा हा सेल्फी  सध्या तिच्या फॅन्समध्ये चांगलाच गाजतोय. यात ती आरशासमोर पोज देताना दिसत आहे. ...

आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य... - Marathi News | Kiran Rao birthday special personal life love story Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य...

किरणआधी आमीर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला आणि किरणच्या रूपाने त्याला पुन्हा प्रेम मिळालं. चला जाणून घेऊ किरण आणि आमीर खानची लव्हस्टोरी... ...

शिल्पा शेट्टी पूजेसाठी पोहोचली अनिल कपूरच्या घरी, फोटोग्राफर्सला म्हणाली - थांबा, जवळ नका येऊ.... - Marathi News | Shilpa Shetty says dont come close to photographers as she reach Anil Kapoor house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी पूजेसाठी पोहोचली अनिल कपूरच्या घरी, फोटोग्राफर्सला म्हणाली - थांबा, जवळ नका येऊ....

शिल्पाला बघताच तिथे लगेच फोटोग्राफर्सही पोहोचले.  पूजेची थाळी सांभाळत ती फोटोग्राफर्सना म्हणाली की, थांबा थांबा, जवळ येऊ नका. ...

'स्टाइल' चित्रपटातून लोकप्रिय झाला होता साहिल खान, आता बॉलिवूडमधून आहे गायब - Marathi News | Sahil Khan, who became popular from the movie 'Style', is now missing from Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टाइल' चित्रपटातून लोकप्रिय झाला होता साहिल खान, आता बॉलिवूडमधून आहे गायब

साहिलला बॉलिवूडमध्ये स्टाइल चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. पण आता तो बॉलिवूडमधून गायब आहे. ...

कियारा अडवाणी म्हणाली - तिला 'या' तीन कामात येते शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा! - Marathi News | Kiara Advani list out three things she finds better than having a physical relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणी म्हणाली - तिला 'या' तीन कामात येते शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा!

सध्या तिचा 'लक्ष्मी' सिनेमाच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती सांगत आहे की, अशा तीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या करण्यात तिला शारीरिक संबंधापेक्षाही अधिक मजा येते. ...

VIDEO: प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड गाउनचा निघाला होता टेप, 'नमस्ते' करत सांभाळही होती स्थिती... - Marathi News | Priyanka Chopra speaks about her two most uncomfortable outfits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड गाउनचा निघाला होता टेप, 'नमस्ते' करत सांभाळही होती स्थिती...

एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, तिचे दोन आउटफिट फारच अनकम्फर्टेबल ठरले होते. यातील एक ड्रेस तो होता जो तिने मिस वर्ल्ड २००० ब्यूटी पेजेंट दरम्यन घातला होता. ...

हेमा मालिनींवर फिदा झाले होते संजीव कुमार, पण ड्रीमगर्लने नाकारलं होतं प्रपोजल - Marathi News | Actor Sanjeev Kumar death anniversary He proposed Hema Malini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनींवर फिदा झाले होते संजीव कुमार, पण ड्रीमगर्लने नाकारलं होतं प्रपोजल

लाखो फॅन्स असूनही संजीव कुमार यांच्या लाइफमध्ये एकटेपणा होता. त्यांची पर्सनल लाइफ फारच वेदनादायी होती. त्यांची लव्हस्टोरी पूर्ण होऊ शकली नाही. ...