लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून - Marathi News | Brahmastra makers say budget of Ranbir Kapoor and Alia Bhatt starrer is way over Rs 300 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून

मीडियासोबत बोलताना 'ब्रम्हास्त्र'च्या मेकर्सने खुलासा केला की, हा भारतात तयार झालेला सर्वात मोठा सिनेमा आहे. ...

प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह? - Marathi News | Will Sunny Singh play Laxman in Prabhas starrer Adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

मीडिया रिपोर्टनुसार आदिपुरूष सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. आणि एकदाच शूटींग पूर्ण केलं जाईल. ...

Disha Salian Case : सीबीआय चौकशीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Disha Salian Case: Mumbai High Court rejects CBI inquiry petition | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Disha Salian Case : सीबीआय चौकशीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

Disha Salian Case : दिशा सॅलियन हिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दिशा ही बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची माजी मॅनेजर होती. ...

काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण! - Marathi News | Arbaaz Khan is ready to work with Vivek Oberoi in horror film Rosie The Saffron chapter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण!

अरबाज खानने आपल्या भावाच्या सर्वात मोठ्या वैऱ्यासोबत म्हणजे विवेक ओबेरॉयसोबत हात मिळवणी केली आहे. दोघेही एकत्र काम करत आहेत. ...

'जे माझ्यावर हसले त्यांचे धन्यवाद', कंगनाने टिकाकारांना टोमणा मारत विजयाचा आनंद केला साजरा - Marathi News | Kangana Ranaut tweets after Bombay high court gives decision in her favour in office demolition case by BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे माझ्यावर हसले त्यांचे धन्यवाद', कंगनाने टिकाकारांना टोमणा मारत विजयाचा आनंद केला साजरा

कोर्टाने बीएमसी कारवाई अवैध असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे कंगना आनंदी झाली आहे. ट्विटरवरून तिने हा आनंद व्यक्त केलाय. ...

ये भी ठीक हैं! मिर्झापूरचा रॉबिन गर्लफ्रेन्डसोबत विवाह बंधनात अडकला, बघा खास फोटो... - Marathi News | Priyanshu Painyuli and Vandana Joshi wedding in Dehradun photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ये भी ठीक हैं! मिर्झापूरचा रॉबिन गर्लफ्रेन्डसोबत विवाह बंधनात अडकला, बघा खास फोटो...

अभिनेता प्रियांशु पेनयुली आणि वंदना जोशी हे देहरादून येथे विवाह बंधनात बांधले गेले. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. ...

Hotness Alert! कियारा अडवाणीचा साडीतील बोल्ड लूक पाहून फॅन्स घायाळ, म्हणाले- 'उफ्फ ये अदा...' - Marathi News | Kiara Advani looks beautiful in Manish Malhotra golden Saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! कियारा अडवाणीचा साडीतील बोल्ड लूक पाहून फॅन्स घायाळ, म्हणाले- 'उफ्फ ये अदा...'

पुन्हा एकदा कियारा अडवाणीचा साडीतील बोल्ड लूक बघून तिचे फॅन्स तिच्या अधिक जास्त प्रेमात पडले आहेत. ...

संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स! - Marathi News | Kangana Ranaut posts photo with Sanjay Dutt followers trolled her for sitting with nepo kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स!

सध्या कंगना 'थलायवी' च्या शूटमध्ये आणि 'धाकड'च्या तयारीत बिझी आहे. यादरम्यान ती फॅन्ससाठी तिच्या अ‍ॅक्टिविटीचे अपडेट्सही देत असते. ...