लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद' - Marathi News | Congress mp ravneet singh Bittu calls kangana ranaut as himachal rotten apple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद'

मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे. ...

चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स! - Marathi News | Diljit Dosanjh gained apx 4 lakh followers after tweet war with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स!

दिलजीतने ट्विट करत कंगनाला सुनावले होते. तो म्हणाला होता की, एखाद्याने इतकंही आंधळं असू नये. यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं. ...

ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल... - Marathi News | Diljit Dosanjh replied to Kangana Ranaut's fan who says kangana is senior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल...

कंगना रनौतच्या एका फॅनने तर दिलजीतला सल्ला दिलाय. दिलजीत यावर संतापला आणि त्याने कंगनाच्या फॅनची चांगलीच शाळा घेतली. ...

आता सांगा! रणवीर सिंहने घातले दीपिकाचे दागिने? फॅन्ससोबतच अर्जुन कपूरनेही घेतली मजा... - Marathi News | Ranveer Kapoor wears pearl necklace fans comments Deepika must be looking for her jewellery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता सांगा! रणवीर सिंहने घातले दीपिकाचे दागिने? फॅन्ससोबतच अर्जुन कपूरनेही घेतली मजा...

रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो व्हाइट टीशर्टसोबत मोत्यांची माळ घातलेला आणि डायमंड स्टड घातलेला दिसत आहे. ...

राज आणि योगींबद्दल शरद पवार काय म्हणाले? Sharad Pawar On Raj Thackeray & Yogi Adityanath - Marathi News | What did Sharad Pawar say about Raj and Yogi? Sharad Pawar On Raj Thackeray & Yogi Adityanath | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज आणि योगींबद्दल शरद पवार काय म्हणाले? Sharad Pawar On Raj Thackeray & Yogi Adityanath

...

मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली' - Marathi News | Mika Singh advice to Kangana to focus on acting patriotism farmer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली'

आता गायक मीका सिंहने कंगना रनौतला एक सल्ला दिला आहे. कंगनाकडून सतत सोशल मीडियावर होत असलेल्या सततच्या बयानबाजीमुळे मीका हैराण झाला आहे. ...

Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले.... - Marathi News | Diljit Vs Kangana funny memes and jokes goes viral on twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले....

कंगना आणि दिलजीत यांच्यातील वाद नंतर शांत झाला. पण दोघांचे फॅन्स ट्विटरवर #DiljitVsKangana ट्रेंड करवत आहेत. दोघांचे फॅन्स आपापल्या स्टार्ससाठी मीम्स बनवत आहेत. ...

ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत.... - Marathi News | I am with farmers and people of Punjab says Kangana Ranaut on farmer protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत....

अनेक लोकांकडून विरोध होताना दिसत असल्याने कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ती शेतकऱ्यांसोबत आहे आणि याआधीही ती शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि समस्यांविरोधात बोलत आली आहे. ...