सध्या कंगनाच्या फिल्म 'धाकड'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा काही भाग मध्यप्रदेशातही शूट होणार आहे. 'धाकड'मधील एकूण अॅक्शन सिक्वेन्ससाठी तिने तब्बल 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. ...
"चित्रपटांत काम शोधण्यासाटी आलेल्या मुलींकडून बोल्ड सीन शूट करण्याच्या नावावर पोर्न फिल्म्समध्ये काम करून घेतले जाते. मुलिंना 20-30 मिनिटांच्या पोर्न फिल्म्ससाठी पैसे दिले जातात." (actress Sagrika Shona Suman) ...
सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय ...
हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल. पण, सैफ अली खानचे हे चौथे मूल असेल. करिना आणि सैफ यांनी ऑगस्त 2020मध्ये दुसऱ्या मुलासंदर्भात अनाउंसमेन्ट केली होती. (Kareena Kapoor Khan) ...