लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Shravan Rathod Died: बॉलिवूडमधील 'सुपरहिट' नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन - Marathi News | Corona Virus: 'Aashiqui' fame musician Nadim Shranav dies in Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shravan Rathod Died: बॉलिवूडमधील 'सुपरहिट' नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन

श्रवण यांना मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे म्हटले होते.  ...

IN PICS : 100 कोटींपेक्षा अधिकचा बजेट आणि रिझल्ट काय तर हे 8 सुपरफ्लॉप सिनेमे...! - Marathi News | bollywood big budget films more then 100 crores who were super flop | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : 100 कोटींपेक्षा अधिकचा बजेट आणि रिझल्ट काय तर हे 8 सुपरफ्लॉप सिनेमे...!

सिनेमे प्रेक्षकांच्या जोरावर चालतात. काही सिनेमे लोकांना आवडतात आणि हिट होतात. काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉपच्या यादीत जाऊन बसतात. आता हेच बघा या या सिनेमांवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण तरीही या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ...

‘साबरी ब्रदर्स’ची जोडी तुटली; ‘देर ना हो जाऐ’ फेम प्रख्यात कव्वाली गायक फरीद साबरी यांचे निधन - Marathi News | der na ho jaye kahin fame singer farid sabri passes away brother ameen sabri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘साबरी ब्रदर्स’ची जोडी तुटली; ‘देर ना हो जाऐ’ फेम प्रख्यात कव्वाली गायक फरीद साबरी यांचे निधन

Singer Farid Sabri passes away : रात्री अचानक प्रकृती बिघडली आणि सकाळी त्यांच्या मृत्यूचीच बातमी धडकली, बॉलिवूडमध्ये शोककळा ...

उपकार करा आणि फोटो स्वत:जवळ ठेवा! व्हॅकेशनचे बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकल्या शोभा डे - Marathi News | Shobhaa De slam celebs who celebrate vacation in maldives during pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उपकार करा आणि फोटो स्वत:जवळ ठेवा! व्हॅकेशनचे बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकल्या शोभा डे

शोभा डे (Shobhaa De ) यांनी रोहिणी अय्यर यांनी लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली आहे. ...

दीड वर्ष झालं काम नाही... पैसा नाही...! कोरोनानं वाढवली अभिनेता अयुब खान यांची चिंता - Marathi News | If things don’t get better... : Actor Ayub Khan reveals he is down to last little pennies now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीड वर्ष झालं काम नाही... पैसा नाही...! कोरोनानं वाढवली अभिनेता अयुब खान यांची चिंता

स्थिती आणखी बिघडली तर मला...; कोरोना महामारीमुळे अयुब खान आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ...

इटस् पुलाव ब्रो! ‘पावरी’ विसरा आता आला ‘पुलाव’; यशराज मुखातेच्या नव्या रॅपची इंटरनेटवर धमाल - Marathi News | Yashraj Mukhate's latest Yummy Yummy song pokes fun at veg biryani watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इटस् पुलाव ब्रो! ‘पावरी’ विसरा आता आला ‘पुलाव’; यशराज मुखातेच्या नव्या रॅपची इंटरनेटवर धमाल

  watch video : काय़ रॅप केलंय...! इंटरनेटवर यशराज मुखातेचे नवे ‘पुलाव’ रॅप सॉन्ग ट्रेंड होतेय. ...

'ही' अभिनेत्री होणार आई | This actress will be the mother | Good News Post | Lokmat CNX Filmy - Marathi News | 'She' will be an actress This actress will be the mother | Good News Post | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री होणार आई | This actress will be the mother | Good News Post | Lokmat CNX Filmy

...

आशिकी, साजन यांचे संगीतकार नदिम श्रवणमधील श्रवण यांना कोरोनाची लागण, तब्येत खालावली - Marathi News | Music composer Shravan Rathod on ventilator support after hospitalised for COVID-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिकी, साजन यांचे संगीतकार नदिम श्रवणमधील श्रवण यांना कोरोनाची लागण, तब्येत खालावली

श्रवण यांना मुंबईतील एस.एल.रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ...