लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

प्रेमसंबंधाला भावाने विरोध केल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या - Marathi News | Kannada actress Shanaya Katwe held for brother's gruesome murder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमसंबंधाला भावाने विरोध केल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या

ही हत्या अतिशय निघृणपणे करण्यात आली असून त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत. ...

ए. आर. रेहमान यांनी बेला शेंडेंच कौतुक का केले? A. R. Rahman Appreciated Bela Shende | Lokmat Filmy - Marathi News | A. R. Why did Rehman compliment Bella Shendench? A. R. Rahman Appreciated Bela Shende | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ए. आर. रेहमान यांनी बेला शेंडेंच कौतुक का केले? A. R. Rahman Appreciated Bela Shende | Lokmat Filmy

...

CoronaVirus: बाजारात विकले जातेय बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन, सोफीनं सांगितला fake-original मधला फरक - Marathi News | CoronaVirus bollywood actress sophie chaudhary shared information about fake and original remdesivir injection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: बाजारात विकले जातेय बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन, सोफीनं सांगितला fake-original मधला फरक

सोफी चौधरीने आपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला बनावट रेमडेसिव्हिर तर दुसऱ्या बाजूला ओरिजिनल रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिसत आहे. (Sophie Chaudhary) ...

जोहरा सहगल : एक अभिनेत्री जी कधीच ‘म्हातारी’ झाली नाही...! पाहा फोटो - Marathi News | zohra sehgal birthday special know about her life facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जोहरा सहगल : एक अभिनेत्री जी कधीच ‘म्हातारी’ झाली नाही...! पाहा फोटो

Happy Birthday Zohra Sehgal: आज जोहरा आपल्यात नाहीत, असत्या तर नेहमीच्या उत्साहाने स्वत:चा वाढदिवस साजरा करत असत्या. ...

अग्निपथ, राम लखन यांसारख्या चित्रपटांचे एडिटर राष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांचे निधन - Marathi News | National award winning film editor Waman Bhonsle dies at 87 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्निपथ, राम लखन यांसारख्या चित्रपटांचे एडिटर राष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांचे निधन

वामन भोसले यांनी ‘मेरा गांव मेरा देश’, ‘दो रास्ते’, ‘इनकार’, ‘दोस्ताना’, ‘अग्निपथ’, ‘परिचय’, ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘गुलाम’ यांसारख्या 230 हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले होते. ...

Memes: मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांना 'नो एन्ट्री', मीमकरांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची वाजवली 'घंटी'! - Marathi News | Maldives suspends tourists from India twitter roasting Bollywood celebs with funny memes and jokes | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Memes: मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांना 'नो एन्ट्री', मीमकरांनी बॉलिवूड सेलिब्रिटींची वाजवली 'घंटी'!

#Maldives Memes : सोशल मीडियावर #Maldives ट्रेन्ड होत आहे. ज्यानंतर लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवरून मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. कारण भारतात कोरोनाने थैमान घातलेलं असताना सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला जात गेले होते. ...

Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Video Rakhi sawant seen vegetable shopping in ppe suit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री

या अभिनेत्रीने म्हटले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." याच बरोबर या अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत. ...

कोरोनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का, जजमेंटल है क्या फेम अभिनेता ललित बहलचे झाले निधन - Marathi News | Mukti Bhawan Actor Lalit Behl, 71, Dies of Covid-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का, जजमेंटल है क्या फेम अभिनेता ललित बहलचे झाले निधन

ललित हे अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शक, निर्माते होते. त्यांचा मुलगा देखील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. ...