लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

सध्या काय करतेय ‘धूप में निकला ना करो रूप की रानी...’ची ही लोकप्रिय अभिनेत्री? - Marathi News | dhoop mein nikla na karo actress madhavi life untold facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्या काय करतेय ‘धूप में निकला ना करो रूप की रानी...’ची ही लोकप्रिय अभिनेत्री?

80 व 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी मोठा पडदा गाजवला. आज यापैकी अनेकजणी इंडस्ट्रीतून गायब झाल्या आहेत. ...

सिर्फ तुम फेम प्रिया गिल आता दिसते अशी, ओळखणे देखील झाले कठीण - Marathi News | sirf tum priya gill looks now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिर्फ तुम फेम प्रिया गिल आता दिसते अशी, ओळखणे देखील झाले कठीण

शाहरूख, सलमानसोबत काम करणाऱ्या आणि एकेकाळी आघाडीची नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिया गिलला कालांतराने यशाने अशी काही हुलकावणी दिली की, बॉलिवूडला तिने कायमचा रामराम ठोकला.   ...

रामी रेड्डी यांचे अखेरच्या दिवसांत झाले प्रचंड हाल, त्यांना ओळखणे देखील झाले होते कठीण - Marathi News | rami reddy had health problems, was in trouble in his last days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामी रेड्डी यांचे अखेरच्या दिवसांत झाले प्रचंड हाल, त्यांना ओळखणे देखील झाले होते कठीण

कधी अण्णा, कधी कालिया, स्वामी तर कधी शेट्टी अशा खलनायकी व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मनं जिंकली. अण्णा साकारणारा हा कलाकार म्हणजे रामी रेड्डी.  ...

'PM मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड आउट होतील', केआरकेचं ट्विट; सोशल मिडिया युझर्स असे झाले रिअ‍ॅक्ट - Marathi News | krk kamaal rashid khan tweeted PM Narendra Modi will be clean bold out in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'PM मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड आउट होतील', केआरकेचं ट्विट; सोशल मिडिया युझर्स असे झाले रिअ‍ॅक्ट

केआरके गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि मीका यांच्या सोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. केआरकेने दावा केला आहे, की सलमान खानने 'राधे' चित्रपटाच्या निगेटिव्ह रिव्यूसाठी त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी  - Marathi News | Bollywood's drug connection under discussion again; The Hawaiian-themed rave party was to be held for three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी 

Rave Party Busted by Police : सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त; न्यायालयाने हिना पांचालसह सर्वांना सुनावली पोलीस कोठडी ...

एका झटक्यात बदललं शेफाली शाहचं आयुष्य...! ठरली OTTवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री - Marathi News | Delhi Crime a turning point in my life: Shefali Shah | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका झटक्यात बदललं शेफाली शाहचं आयुष्य...! ठरली OTTवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

शेफाली शाह टीव्ही व फिल्मी दुनियेतील एक लोकप्रिय नाव आहे. पण आत्ताकुठे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर तिला खरं स्टारडम मिळत आहे. ...

इरफानचा मुलगा बाबिल आता फक्त अ‍ॅक्टिंग करणार, घेतला ‘हा’ मोठा निर्णय - Marathi News | irrfan khan son babil drops out from film school of london to pursue full time acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफानचा मुलगा बाबिल आता फक्त अ‍ॅक्टिंग करणार, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमासाठीची तयारी कधीच त्याने सुरू केली आहे. ...

इगतपुरीतील रेव्ह पार्टीत दोन बॉलीवूड अभिनेत्रींचा सहभाग - Marathi News | Two Bollywood actresses participate in a rev party in Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतील रेव्ह पार्टीत दोन बॉलीवूड अभिनेत्रींचा सहभाग

बंगल्यात पोलिसांची कारवाई : हीना पांचालसह २२ जण ताब्यात ...