लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Sonu Sood : छापेमारीनंतर अभिनेता सोनू सूदवर 20 कोटींहून अधिक करचुकवेगिरीचा आरोप - Marathi News | Actor Sonu Sood Evaded Over ₹ 20 Crore In Taxes: Income Tax Departmen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सोनू सूदवर 20 कोटींहून अधिक करचुकवेगिरीचा आरोप

Sonu Sood: अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरासह अनेक कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ...

निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण... - Marathi News | after nick birthday party priyanka chopra on the activist controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण...

Priyanka chopra: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच पती निक जोनास याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. ...

बोल्डनेसची हद्दपार! सलमानच्या भाचीचे हॉट फोटो व्हायरल - Marathi News | actor salman khan niece alizeh agnihotri hot photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसची हद्दपार! सलमानच्या भाचीचे हॉट फोटो व्हायरल

Alizeh agnihotri: अलिकडेच अलीजेने एका ज्वेलरीसाठी फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून तिच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

पॉर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रासाठी शिल्पाचं वैष्णो देवीला साकडं - Marathi News | shilpa shetty vaishno devi for raj kundra released from jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॉर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रासाठी शिल्पाचं वैष्णो देवीला साकडं

Shilpa shetty: नुकतंच शिल्पाने मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर आता तिने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं आहे. ...

Arshi khan controversy : बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं फोटो शेअर केला; अन् मग तिच्यासह घडलं असं काही, पाहा व्हिडीओ - Marathi News | Arshi khan controversy : A rshi khan troll over ganesh chaturthi post now actress gave a befitting reply | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो; अन् मग तिच्यासह घडलं असं काही....

Arshi khan controversy : इन्स्टाग्रामवर ट्रोलर्सने अर्शीला खूप वाईट साईट ऐकवलं. आता याचा निषेध करत अर्शी खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"मला तर चार मुलं आहेत"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता - Marathi News | the kapil sharma show saif ali khan reveals that he is afraid of expensive marriages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तर चार मुलं आहेत"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता

Saif ali khan: 'भूत पोलीस'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री यामी गौतम आणि सैफ अली खानला कपिलने त्यांच्या लग्नासंबंधित काही प्रश्न विचारले. ...

हनीमूनसाठी गेलेल्या ऐश्वर्याला पडला नवऱ्याचा विसर; वाटेतच सोडली होती अभिषेकची साथ - Marathi News | bollywood abhishek bachchan revealed the honeymoon trip story with aishwarya rai bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनीमूनसाठी गेलेल्या ऐश्वर्याला पडला नवऱ्याचा विसर; वाटेतच सोडली होती अभिषेकची साथ

Abhishek and aishwarya rai bachchan: लग्नाच्या वेळी ऐश्वर्या ३४ वर्षांची होती. तर, अभिषेक ३१ वर्षांचा. त्यामुळे त्यांच्या वयातील अंतरामुळे हे लग्न फार काळ टिकणार नाही अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. ...

“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर - Marathi News | javed akhtar appreciated cm uddhav thackeray popularity surpass of mamata banerjee and stalin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर

जावेद अख्तर यांनी सविस्तर लेख लिहून अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ...