Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी पोहोचला तेव्हा किंग खानच्या फॅन्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर आर्यन खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
Shahrukh khan bungalow mannat: आर्यन घरी परतल्यानंतर संपूर्ण मन्नतवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच 'मन्नत' बंगलादेखील चर्चेत आहे. ...
Mumbai Drugs Case: ड्रग्स केसमध्ये अडकलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा पुत्र आर्यन खान याची कोर्टाने जामीनावर मुक्तता केली आहे. सुमारे २७ दिवसांपासून तुरुंगात असलेला आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. दरम्यान, तुरुंगातून बाहेर ...
Paresh rawa: l२००० साली प्रियदर्शन यांनी 'हेरा फेरी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात परेश रावलसोबत अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते. ...