लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष - Marathi News | At the age of just 22 Bollywood actress anushka sen appeared in Cannes film festival photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष

लापता लेडीज सिनेमातील 'फुलकुमारी'नंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने कमी वयात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. कोण आहे ही अभिनेत्री ...

कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ - Marathi News | Assamese singer Gayatri Hazarika passed away at the age of 44 due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

गुवाहाटीमधील रुग्णालयात गायिकेची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे ...

लैंगिक छळाच्या आरोपात अभिनेता विजय राज निर्दोष - Marathi News | Actor Vijay Raj acquitted of sexual harassment charges | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लैंगिक छळाच्या आरोपात अभिनेता विजय राज निर्दोष

गोंदिया जिल्हा न्यायालयाचा निकाल: पाच साक्षदार तपासले ...

'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझ पाहतो बॉलिवूड सिनेमे, खास हिंदी भाषेत साधला सर्वांशी संवाद, म्हणाला- - Marathi News | Mission Impossible the final reckoning actorTom Cruise want to work in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझ पाहतो बॉलिवूड सिनेमे, खास हिंदी भाषेत साधला सर्वांशी संवाद, म्हणाला-

‘मिशन इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग’ सिनेमाच्या निमित्ताने टॉम क्रूझने भारतीयांशी हिंदीत संवाद साधला आहे. याशिवाय भारतीय सिनेमांबद्दल प्रेम दर्शवलं आहे ...

"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला? - Marathi News | Akshaye Khanna big revelation about Vinod Khanna osho ashram life at us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

ओशो आश्रमात गेल्यावर विनोद खन्नांनी काय केलं? याविषयी अक्षय खन्नाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. ही गोष्ट तुम्ही याआधी वाचली नसेल ...

कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bollywood actress Urfi Javed unique fashion is discussed video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेदच्या नवीन फॅशन व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओत उर्फी कमळातून प्रकट झालेली दिसतेय. तुम्हीही बातमीवर क्लिक करुन हा खास व्हिडीओ बघा ...

'रामायण' मालिकेत जांबुवंताची भूमिका कोणी साकारली होती? ९९ % लोकांना माहित नसेल - Marathi News | Who played the role of Jambawant in the serial Ramayana actor rajshekhar upadhyay | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' मालिकेत जांबुवंताची भूमिका कोणी साकारली होती? ९९ % लोकांना माहित नसेल

रामायण मालिकेत जांबुवंताची भूमिका कोणी साकारली तुम्हाला माहितीय का? बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती? - Marathi News | bollywood actor shahrukh khan king movie update actress rani mukerji will join star cast says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात कॅमिओ करणार 'ही' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री; कोण आहे ती?

'किंग' चित्रपटात 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; १९ वर्षानंतर शाहरुखसोबत शेअर करणार स्क्रीन ...