लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक - Marathi News | Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

सितारे जमीन पर सिनेमात ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधणारा शर्माजी सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी ...

आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स - Marathi News | Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani Viral Video Raveena Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

राशा थडानी आई रवीना टंडनच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकली आणि उपस्थित प्रेक्षकांना ९० च्या दशकाची आठवण करून दिली. ...

"क्योंकी साँस..."; फेम अभिनेत्रीवर आली काम मागायची वेळ! सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर, म्हणाली- - Marathi News | kyunki-saas-bhi-kabhi-bahu-thi-actress achint kaur request to give her work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"क्योंकी साँस..."; फेम अभिनेत्रीवर आली काम मागायची वेळ! सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर, म्हणाली-

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री बेरोजगार झाली असून तिच्यावर काम मागायची वेळ आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने काम मागितलं आहे ...

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची हृदयस्पर्शी कहाणी; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका - Marathi News | bollywood actor salman khan portray colonel nikumalla santosh babu in gritty galvaan valley militry saga in upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची हृदयस्पर्शी कहाणी; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका

गलवान खोऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत लढले; कर्नल संतोष बाबू यांची संघर्षमय कहाणी, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका ...

"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | shekhar suman talk about his first son death at the age of 11 he not believed god | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याने पहिल्यांदाच त्यांच्या मोठ्या मुलाबद्दल भावुक खुलासा केला. मोठ्या मुलाचं ११ वर्षांचा असताना निधन झाल्याने या अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

सुनील शेट्टीने 'या' कारणामुळे 'बॉर्डर'मध्ये काम करण्यास दिलेला नकार; किस्सा शेअर करत म्हणाला... - Marathi News | bollywood actor sunil shetty refused to work in the jp dutta border initially later he did movie know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीने 'या' कारणामुळे 'बॉर्डर'मध्ये काम करण्यास दिलेला नकार; किस्सा शेअर करत म्हणाला...

...म्हणून सुनील शेट्टीने 'बॉर्डर' चित्रपटासाठी दिला होता नकार, त्यानेच सांगितलं कारण, म्हणाला... ...

चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल - Marathi News | chunky panday and ananya panday dance performance going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल

बापलेकीचा डान्स पाहून लोकांनी टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट केला. ...

आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला- - Marathi News | baghban movie actor aman verma left acting and became a magician video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

'बागबान' फेम लोकप्रिय अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हा अभिनेता जादूचे प्रयोग करताना दिसतोय. आर्थिक अडचणींमुळे या अभिनेत्याने ही वेगळी वाट निवडली, असं सर्वांचं म्हणणं आहे. काय आहे सत्य? ...