Happy Birthday Madhuri Dixit : किस्सा आहे 1984 सालचा. माधुरी नवखी होती. संधीच्या शोधात होती. अशात तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेचे नाव होते ‘बॉम्बे मेरी है’. ...
Sohail Khan Seema Khan Divorce : काही वर्षांपूर्वीच सलमानचा भाऊ अरबाज खान व त्याची पत्नी मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला. आता सोहेल व सीमा यांचाही घटस्फोट म्हटल्यावर खान कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. ...
Bollywood vs South Cinema, Shah Rukh Khan Video : बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं म्हणत साऊथ सुपरस्टार महेश बाबूनं नव्या चर्चेला तोंड फोडलं. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. ...
Bollywood vs South Cinema: होय, कंगनाने महेश बाबूचं जोरदार समर्थन केलं आहे. महेश बाबू जे काही बोलला ते अगदी खरं आहे. बॉलिवूड खरंच त्याला अफोर्ड करू शकत नाही, असं कंगना म्हणाली. ...
Akshay Kumar-Vivek Mushran fight: होय, या भांडणामुळे बॉलिवूडचा एक सिनेमा कायमचा थंडबस्त्यात गेला. हे भांडण होत अक्षय कुमार व विवेक मुशरान यांचं. काय होतं या भांडणाचं कारण? ...
Kangana Ranaut Talk about her Wedding: आतापर्यंत कंगनाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत काही सांगितलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने याचा खुलासा केला की, ती लग्न का करत नाहीये. ...
Kiara Advani : कियारा अडवाणी ही बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ग्लॅमरस, बोल्ड, ब्युटिफुल अशी कितीतरी विशेषणं तिला लावता येतील. पण हीच कियारा अंधश्रद्धाळू आहे असं सांगितलं तर? ...