लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Swayamvar Mika Di Vohti : कन्फर्म! 45 वर्षांच्या मिका सिंगनं निवडली ‘दुल्हनिया’, आकांक्षा पुरीच्या गळ्यात घातली वरमाला - Marathi News | Swayamvar Mika Di Vohti Winner Mika Singh Choose Akanksha Puri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! 45 वर्षांच्या मिका सिंगनं निवडली ‘दुल्हनिया’, आकांक्षा पुरीच्या गळ्यात घातली वरमाला

Swayamvar Mika Di Vohti Winner : अखेर मिका पाजीला त्याची दुल्हनियां मिळाली. होय, दीर्घ प्रतीक्षेनंतर बॉलिवूड सिंगर मिका सिंगने त्याची होणारी वधू निवडली आहे. ...

Madhuri Dixit : आप एक-दो-तीन हैं न? जेव्हा सुपरस्टार झालेल्या माधुरीनं आयुष्यात पहिल्यांदा ऑटोग्राफ दिला...!! - Marathi News | Madhuri Dixit bollywood journey when a fan asked for autograph from actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आप एक-दो-तीन हैं न? जेव्हा माधुरीनं आयुष्यात पहिल्यांदा ऑटोग्राफ दिला...!!

Madhuri Dixit : ‘तेजाब’ प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर माधुरी अमेरिकेतून भारतात परत आली आणि विमानतळावरच तिला काहीतरी वेगळं जाणवू लागलं... ...

सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन - Marathi News | bollywood actresses work with father in law one does a romantic movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...

Akshay Kumar Tax : अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर देणारा स्टार, एका सिनेमासाठी किती फी घेतो माहितीये? - Marathi News | Akshay Kumar Named Highest Tax Payer Again Receives Samman From Income Tax Department | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर देणारा स्टार, एका सिनेमासाठी किती फी घेतो माहितीये?

Akshay Kumar Tax : गेल्या पाच वर्षांपासून सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये अक्षय कुमार अव्वल राहिला आहे. यंदाही त्याने सर्वाधिक कर भरला आहे. ...

'तुमच्यामुळे आम्ही बदनाम होतो'; फोटोग्राफर्सच्या 'या' कृतीवर भडकला अर्जुन कपूर - Marathi News | arjun kapoor got angry on the paparazzi because of this while clicking the picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्यामुळे आम्ही बदनाम होतो'; फोटोग्राफर्सच्या 'या' कृतीवर भडकला अर्जुन कपूर

Arjun kapoor: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन संतापल्याचं दिसून येत आहे. ...

अंकित भाटियापुढे रणवीर झाला फेल; टिना दत्तासोबत अभिनेत्याने केलेलं न्यूड फोटोशूट पाहून होतील डोळे पांढरे - Marathi News | annkit bhatia nude photoshoot with tina dutta like ranveer singh goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकित भाटियाने टिना दत्तासोबत केलेलं न्यूड फोटोशूट पाहून डोळे होतील पांढरे

Annkit bhatia: अंकितने अभिनेत्री टिना दत्तासोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…” - Marathi News | bollywood actor ranveer singh poonam pandey reacted on bold nude photoshoot twitter shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

Ranveer Singh Photoshoot Poonam Pandey Reaction: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. त्याचे लेटेस्ट फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

रणवीरचा लूक; नेटकरी सुसाट, सोशल मीडियावर उडाली खिल्ली - Marathi News | Ranveer's look; Netkari Susat, ridiculed on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरचा लूक; नेटकरी सुसाट, सोशल मीडियावर उडाली खिल्ली

अनेकांनी रणवीरच्या या लूकवर ट्विटरच्या माध्यमातून मजेशीर कमेंट केल्या आहेत. ‘तुम्ही त्याच्या कपड्यांवर हसता पण आता काय कराल? ...